अकोल्यात लव्ह जिहादने एका बहिणीचा जीव घेतला:महिलेची हत्या करून मृतदेह जाळला; खासदार अनिल बोंडे यांचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराची एक अत्यंत विदारक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका नवविवाहितेचे अपहरण, त्यानंतर धर्मांतर आणि अखेर निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह पेटवून दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या आईवडिलांना अटक केली आहे. या प्रकरणावरून भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला…