पावसाच्या दीर्घ खंडाचा पिकांना फटका; दुष्काळ जाहीर करावा:क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पावसाच्या दीर्घ खंडाचा फटका पिकांना बसला आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत देण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण् . यंदा उन्हामुळे प्रचंड त्रस्त झालेल्या अकोलेकरांना धो-धो पाऊस बरसेल, अशी अपेक्षा होती. मात्र जून महिन्याच्या प्रारंभी फारसा पाऊस झाला नाही. २३…