Headlines

आजच्या काळात ज्ञान आणि स्वकष्टानेच यश मिळणे शक्य:आजच्या विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत‎

मुलांनी शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजक व्हावे. छोट्या मोठ्या व्यवसायातूनच उंच झेप घेता येते. ज्ञान हे यशाचा मूलमंत्र आहे. युवकांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व त्यात उत्तुंग भरारी गाठण्यासाठी अहोरात्र कष्ट करावेत. विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. मोबाइल रील मधून वेगळे होऊन रियल आयुष्यामध्ये जगण्याच्या संधी शोधाव्यात असे प्रतिपादन उद्योजकव लेखक एन. बी. धुमाळ यांनी…

Read More

मोबाइल टाळा आणि क्षमतेनुसार ध्येय निश्चित करा:माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना आवाहन‎

शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच त्यांच्या अभ्यासातील सातत्य, वेळेचे नियोजन आणि मेहनतीची कसोटी पाहणारी परीक्षा आहे. परीक्षेत मिळालेले यश अंतिम ध्येय न मानता भविष्यातील मोठ्या यशाची पहिली पायरी म्हणून विद्यार्थ्यांनी त्याकडे पाहावे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीचे आणि क्षमतेचे क्षेत्र ओळखून त्यानुसार ध्येय निश्चित करावे. अडचणी आल्या तरी खचून न जाता सातत्याने प्रयत्न करण्याची वृत्ती…

Read More

वेळेत निदान अन् नियमित तपासणीनेच कॅन्सरवर मात:डॉ. शिंदे यांचे प्रतिपादन, शिबिरात 110 रुग्णांची तपासणी‎

कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे; मात्र भीतीपोटी तपासणी टाळणे योग्य नाही. कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास उपचारांचे परिणाम अधिक चांगले मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात कोणताही असामान्य बदल जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नियमित तपासणी, संतुलित आहार, व्यसनांपासून दूर राहणे, आरोग्याबाबत जागरूकता या गोष्टी कॅन्सरविरोधातील लढ्यात…

Read More

अनमोल – गुलाब सिद्धू यांच्या वादाची कहाणी:₹2-3 लाखांच्या पॉडकास्टमुळे मैत्री बिघडली; क्वात्रा म्हणाले- नातेसंबंध संपणार नाहीत, पुरावे समोर येतील

पंजाबी गायक गुलाब सिद्धू आणि सामाजिक कार्यकर्ता अनमोल क्वात्रा यांच्यात पॉडकास्टच्या पैशांवरून सुरू झालेला वाद आता सोशल मीडियावर चर्चेत आहे. एकमेकांना ‘भाई’ आणि ‘जान’ म्हणणाऱ्या या दोन्ही मित्रांमधील वाद तेव्हा समोर आला, जेव्हा गुलाब सिद्धूने अनमोलचे नाव न घेता आरोप केला की, त्यांच्याकडून पॉडकास्टसाठी 2-3 लाख रुपये मागण्यात आले. यानंतर अनमोल क्वात्राला सोशल मीडियावर मोठ्या…

Read More

FSSAI Action Against Misleading Ads; Dominos Licenses Suspended

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरकारने नियमांचे पालन न केल्याबद्दल अनेक प्रमुख फूड ब्रँड्स आणि रिटेल चेनविरुद्ध अलीकडच्या काही महिन्यांत तब्बल 150 नोटिसा जारी केल्या आहेत. भारताची अन्न सुरक्षा नियामक संस्था FSSAI ने या नोटिसा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, खोटे दावे आणि लेबलशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल दिल्या आहेत. ज्या कंपन्यांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत….

Read More

मुलीवरील अत्याचार प्रकरण; आरोपीस 20 वर्ष सक्तमजुरी:अल्पवयीन मुलीच्या ‘संमती’ला कायद्यात आधार नाही

१२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील एका विशेष न्यायालयाने एका आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीच्या संमतीला कायद्यात कोणताही आधार नसतो, असा महत्त्वपूर्ण निकालही न्यायालयाने यावेळी दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रेमल एस. विठलाणी यांनी शुक्रवारी आरोपी मोहम्मद रशीद ताहीद आलम (३०) याला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांनुसार…

Read More

ठाण्यात बिल्डरला 4.95 कोटींचा गंडा; 52 फ्लॅट्स विकून दलालांचा पोबारा:दलालीचे आमिष दाखवून व्यावसायिकास फसवले

एका बांधकाम व्यावसायिकाची ४.९५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील फ्लॅट्स नाममात्र दलाली घेऊन विकून देण्याचे आमिष दाखवून दोन व्यक्तींनी ही फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील बिल्डरने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी नदीम शेख आणि अख्तर हुसेन बेग यांनी त्याच्या बांधकाम सुरू…

Read More

औशातील शाळेची पाहणी करणाऱ्या दिपकेंसह सात जणांवर गुन्हा दाखल:शासकीय कामात अडथळा आणल्याचा शिक्षिकेचा आरोप

शाळेत अनधिकृतपणे प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसणे, त्यांना विविध प्रश्न विचारणे, शैक्षणिक व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच शाळेचे चित्रीकरण करून ते माध्यमांवर प्रसारित केल्याच्या आरोपावरून कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्यासह ७ जणांविरुद्ध औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जि.प केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षिका सय्यद समशादबानो खैरातअली (५३) यांनी फिर्याद…

Read More

म. फुले आरोग्य योजनेचा घाेटाळा:रुग्ण संभाजीनगरला दाखल, बनावट क्लेम लाटला मुंबईत, शस्त्रक्रियेच्या तासभर आधी झाले उघड, भरावे लागले 82 हजार

रुग्ण संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयातला आणि क्लेम मंजूर झाला बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईतील एका प्रतिष्ठित रुग्णालयात. ‘दिव्य मराठी’च्या हाती लागलेला हा धक्कादायक प्रकार आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील. शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत बोगस रुग्ण दाखवून अनुदान लाटल्याच्या घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रभर पसरली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रिजवान शेख या रुग्णाला घोटाळ्यामुळे मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंड सहन…

Read More

Former Minister Raosaheb Danve felicitates those who have done excellent work in various fields at Borgaon Arj

Marathi News Local Maharashtra Aurangabad Agriculture Should Be Supplemented With Modern Experiments: Former Minister Raosaheb Danve Felicitates Those Who Have Done Excellent Work In Various Fields At Borgaon Arj फुलंब्री43 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फुलंब्री शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करून आपले उत्पन्न वाढवावे, तरच शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन…

Read More