Headlines

Skyroot Aerospace Plans Monthly Launches; PM Modi Meets Space Startups

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत सरकारच्या अंतराळ धोरणामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टिकोनामुळे देशाचे अंतराळ क्षेत्र नवीन उंची गाठत आहे. पंतप्रधान मोदींनी भारतीय स्पेस-टेक स्टार्टअप्सच्या संस्थापकांशी संवाद साधला आणि त्यांच्या नवनवीन कल्पना व पुढील योजनांची माहिती घेतली. यावेळी पंतप्रधानांनी आश्वासन दिले की, सरकार आपल्या धोरणांमध्ये सातत्य राखेल, जेणेकरून जोखीम पत्करणाऱ्या उद्योजकांना पूर्ण पाठिंबा मिळेल. या…

Read More

राहुल गांधींनंतर आज मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘युवा संवाद’:नागपुरात हजारो युवकांशी साधणार संवाद, ढोल-ताशांच्या वादनाचा जागतिक विक्रम घडणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात हजारो युवकांशी संवाद साधणार आहेत. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘मंथन-४ युवा अभियानाचा’ आज रेशीमबाग मैदानावर फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. ‘मंथन ४ युवा अभियाना’चा भव्य समारोप गेल्या एका महिन्यापासून नागपुरात ‘मंथन ४ युवा अभियान’ राबवले जात आहे. या…

Read More

pune shirur gang rape shirur pune crime news 22 year old drugged assaulted

पुण्यातील शिरूर शहरात एका 22 वर्षीय तरुणीवर अमली पदार्थ देऊन सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणीला एका लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले आणि जबरदस्तीने अमली पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार कर . आरोपीने तरुणीला चांगल्या पगाराचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कारमधून शिरूर येथे नेले. त्यानंतर 19 ते 21…

Read More

अहिल्यानगरच्या उद्योगविश्वाला बूस्टर; 13 हजार कोटींची विक्रमी गुंतवणूक:83 उद्योगांचे करार;सुपा, शिर्डीत 11 हजार 948 रोजगारांची निर्मिती‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या जिल्हा गुंतवणूकदार परिषदेत शुक्रवारी ८३ उद्योगांनी तब्बल १३ हजार १७३ कोटी ७१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले. या गुंतवणुकीमुळे सुपा, शिर्डी, श्रीरामपूर आणि नेवासा या औद्योगिक क्षेत्रांत तब्बल ११ हजार ९४८ नवीन रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगरच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप मिळण्याची शक्यता आहे….

Read More

प्रशासनावरही ओढले ताशेरे, शहरात समस्यांचा डोंगर‎:लोकप्रतिनिधींचे सरकारकडून ठोस कृती करवून घेण्याकडे सर्रास दुर्लक्ष- माजी मंत्री देशमुख

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुनील देशमुख यांनी आज, शनिवारी माध्यमांसमोर शहरातील विविध प्रलंबित योजना आणि सध्यस्थितीत भेडसावणाऱ्या समस्यांची मांडणी केली. त्यांच्या मते ज्यांनी या प्रश्न-समस्यांची सोडवणूक करायला हवी, ते लोकप्रतिनिधी यासाठी सरकारकडून ठोस कृती करवून घेण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे एका अर्थाने तेच जनतेचे शत्रू (त्यांच्या शब्दांत – एनिमी ऑफ द…

Read More

जखमीवर ‘सुपर’मध्ये मोफत शस्त्रक्रिया:कवटीच्या फ्रॅक्चरची दुरुस्ती,टाळूचा निखळलेला, मात्र जिवंत भाग जतन‎

धारणी येथील २८ वर्षीय तरुणावर अस्वलाच्या हल्ल्यात झालेल्या दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या डोके व चेहऱ्याच्या दुखापतीवर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे यशस्वी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य केली. अस्वलाच्या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या टाळूच्या मोठा भागावर इजा झालेल्या होत्या, कवटीच्या पुढील व बाजूच्या…

Read More

इथेनॉल निर्मितीचा परिणाम; साखर 75 रुपयांवर:जुलैतील 44 रुपयांची साखर महिनाभरात भडकली; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीच्या तोंडावर साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अकोला शहरातील किरकोळ बाजारात साखर थेट ७५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. जुलै महिन्यात शहरात ४४ रुपये किलो असणाऱ्या साखरेच्या भावात महिनाभरात तब्बल ३१ रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील दरवाढीमुळे किरकोळ बाजारावर थेट परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांचे सणासुदीचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, इथेनॉल निर्मितीसाठी…

Read More

“गावंडे’मध्ये कॅम्पस ते कॉर्पोरेट तांत्रिक मुलाखतीचे गमकविषयी मार्गदर्शन:कॅम्पस प्लेसमेंट सेल व इंडस्ट्री इंटरॅक्शन कमिटी यांच्या संयुक्त उपक्रम‎

येथील स्व भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट सेल व इंडस्ट्री इंटरॅक्शन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजी पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी कॅम्पसपासून कॉर्पोरेट पर्यंतच्या टेक्निकल . यावेळी मार्गदर्शन करताना अमोल एस. शेळके यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक मुलाखतीच्या तयारी बाबत सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयीन अभ्यासक्रम आणि उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा यांच्यामधील दुवा…

Read More

केंद्रातील रिक्त पदे 10 वर्षांत दुप्पट:4.2 लाखांवरून 8.24 लाखांवर; सरकारी कंपन्यांत 49% कर्मचारी कंत्राटी, पूर्वी 19% होते

गेल्या दशकात केंद्र सरकारच्या रिक्त पदांची संख्या जवळपास दुप्पट झाली. 2015 मध्ये 4.21 लाख पदे रिक्त होती. ती 2024 मध्ये वाढून 8.24 लाख झाली. एकूण मंजूर पदांमध्ये रिक्त पदांचा वाटा 11.5% वरून 21% पर्यंत वाढला. या कालावधीत केंद्राच्या विविध विभागांमधील एकूण मंजूर पदांच्या संख्येत 2.74 लाखांची वाढ झाली. तरीही भरलेल्या पदांची संख्या 1.29 लाखांनी कमी…

Read More

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ:मनोज जरांगेंवर वादग्रस्त टीका केल्याप्रकरणी बीडमध्ये गुन्हा दाखल

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर वारंवार सडकून टीका करणारे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आता मोठा दणका बसला आहे. बीडमध्ये शनिवारी झालेल्या एका मोर्चामध्ये जरांगे पाटील यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत त्यांना धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सदावर्ते यांच्या अडचणीत मोठी…

Read More