केमच्या कुंकात रासायनिक घटक; समितीने बैठकीत व्यक्त केली चिंता:विधिमंडळ अंदाज समितीच्या आढावा बैठकीमध्ये केली पोलखोल
विधिमंडळ अंदाज समितीच्या पाच आमदारांच्या पथकाने पंढरपूर शहराला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. मात्र, या संपूर्ण दौऱ्यात समितीने शहरातील केवळ एकाच रस्त्याची पाहणी करून विठ्ठल दर्शन घेत पुढच्या तालुक्यात प्रयाण केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. . सोलापूर केमचे प्रसिद्ध असलेल्या कुंकवामध्ये रासायनिक घटक आहेत. त्याचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी पोलखोल शनिवारी विधिमंडळाच्या…