Headlines

दरमहा 3.20 लाख वेतन घेणाऱ्या मंत्री, आमदारांनाही 5हजार दुष्काळी अग्रिम:पहिल्या जीआरमधील जाचक अटी शासनाने रात्रीतून वगळल्या

दुष्काळी तालुक्यांमधील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपयांची तातडीची अग्रिम मदत देण्याच्या शासन निर्णयात 24 तासांच्या आत मोठा बदल करण्यात आला. 27 ऑक्टोबरच्या सायंकाळी काढलेल्या मूळ आदेशात शासनाकडून 3 लाख 19 हजार 520 रुपये दरमहा घेणाऱ्या परंतु शेतकरी असलेल्या विद्यमान आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार तसेच सरकारी नोकरदार आणि आयकरदात्यांना या मदतीतून अपात्र ठरवले होते. मात्र, या…

Read Full News

Treat digital arrests as strictly as robbery

Marathi News National Treat Digital Arrests As Strictly As Robbery Supreme Court, Cases From 12 States Are Not Together दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीला सर्वोच्च न्यायालयाने ‘डिजिटल दरोडा’ असे म्हटले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, हा सामान्य खंडणी वसुलीपेक्षा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून विशेषतः वृद्धांना लक्ष्य केले जाते….

Read Full News

व्याजात अडकवून 35 लाख रुपयांची खंडणी:चाबुकस्वारच्या टोळीवर तिसरा गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील घटना

व्याजाच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या आणि खंडणी उकळणाऱ्या गुन्हेगारी टोळीच्या अनेक गोष्टींचा पर्दाफाश झाला आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात राहुल साहेबराव चाबुकस्वार आणि प्रवीण पंडितराव गरबडेसह त्यांच्या साथीदारांविरोधात सावकारी कायदा आणि खंडणीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ‘डबल मोक्का’ लावलेल्या याच कुख्यात टोळीचा महिनाभरातील हा…

Read Full News

4,000 Indian pilgrims stranded in Saudi Arabia, flights disrupted due to attack, return journey becomes expensive

Marathi News National 4,000 Indian Pilgrims Stranded In Saudi Arabia, Flights Disrupted Due To Attack, Return Journey Becomes Expensive मोहंमद जमीर हसन | हैदराबाद2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उमरासाठी सौदी अरेबियाला गेलेले ४ हजारांहून अधिक भारतीय यात्रेकरू उड्डाणे रद्द झाल्यामुळे तेथेच अडकले आहेत. ८ ऑक्टोबर रोजी रियाधच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हुती हल्ल्यानंतर उड्डाणे प्रभावित झाल्याने…

Read Full News

‘तिकीट दिलं असतं तर विजयी जल्लोषात घरी आलो असतो’:नितेश कराळे मास्तरांची पक्षावर नाराजी, म्हणाले ‘आमच्या पराभवाचीच जास्त चर्चा’

राज्यातील 5 विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक विशेष चर्चेत राहिली. या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला, तर अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांनी तब्बल 25 हजारांहून अधिक मते मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहूनही कराळे यांची चर्चा मात्र विजय मिळवलेल्या उमेदवाराइतकीच होत आहे….

Read Full News

राष्ट्रवादीत झिशान सिद्दिकींच्या मुंबई अध्यक्षपदावरील नियुक्तीवरून नाराजी:कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळेंचा राजीनामा, पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेतृत्वाला भेट घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीवरून नाराजी समोर आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले झिशान सिद्दिकी यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीनंतर पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजीनाम्याची माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, मुंबईतील काही पदाधिकारी या नियुक्तीच्या…

Read Full News

नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का:काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी, सुधाकर कोहळेंचा पराभव

विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव झाल्याने या निवडणुकीत राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. निकाल स्पष्ट होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी करत जल्लोष केला. या विजयामुळे महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, सुधाकर कोहळे यांनी…

Read Full News

अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद:जामखेडमध्ये महिलांचा माठफोड मोर्चा, श्रीरामपुरात उपोषणाचा इशारा

जिल्ह्यात उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले असून, अनेक शहरांमध्ये विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जामखेड शहरात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी मिळत असल्याने संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढत माठफोड आंदोलन केले. दुसरीकडे, श्रीरामपूर नगरपालिकेने शहरात आठ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी…

Read Full News

रामदेव म्हणाले- भारतात कधीही सत्तापालट होऊ शकत नाही:खरगे-अखिलेशना टोला- देव त्यांना सद्बुद्धी देवो, सनातनवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर बरसले

हरिद्वारमध्ये योगगुरू स्वामी रामदेव यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आजकालचे नेते ज्या प्रकारची वक्तव्ये देत आहेत, त्यांना देव सद्बुद्धी देवो किंवा त्यांना सद्गती देवो. सनातन धर्म आणि देवी-देवतांबाबत कथितरीत्या अपमानास्पद वक्तव्ये केली जात असल्याबद्दलही रामदेव यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले…

Read Full News

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने डॉक्टरांची फसवणूक:पुण्यात 80 वर्षीय डॉक्टरांचे 19 लाख रुपये लंपास; पेन्शन कार्ड देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे 5 लाख काढले

शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पुण्यातील ८० वर्षीय डॉक्टरांची १९ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर सोमवार पेठेत राहतात. जुलै महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडून डॉक्टरांनी वेळोवेळी चोरट्यांच्या बँक खात्यात १९ लाख रुपये जमा केले. फसवणूक…

Read Full News