नागपूरमधील नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी:ई-मेलने खळबळ, बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी
नागपूरमधील काही नामांकित शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने शहरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. वर्धमाननगर येथील सेंटर पॉईंट स्कूलसह डीपीएस आणि पोद्दार यांसारख्या शाळांनाही अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालक आणि शाळा प्रशासनामध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत शाळांची तपासणी केली. या तपासणीत अद्याप…