भाविकांमध्ये उत्साह:भिलटेक, कोंडेश्वर, तपोवनेश्वरात भाविकांची गर्दी उसळणार
श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकत्र येणे हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो. श्रावण महिना हा पूर्णपणे देवाधिदेव महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित असून नागपंचमी हा दिवस नागदेवतेच्या पूजेसाठी खास मानला जातो. भगवान शिव हे आपल्या गळ्यात वासुकी नागाला धारण करतात, त्यामुळे या दोन्ही सणांचा एकाच दिवशी किंवा एकाच काळात संयोग होणे धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत…