Headlines

निवडणूक झाली, नगरसेवक झाले; आता 6 महिन्यांनी पात्रतेची परीक्षा:3 अपत्ये, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींवर आता सुनावणी

महापालिका निवडणूक झाली, उमेदवार निवडून आले, नगरसेवक झाले; मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २७ नगरसेवकांविरोधात ३७ नोटिसा बजावण्यात आल्या असून तीन अपत्ये, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणांवर टप्प्याटप्प्याने सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी उमेदवारांची पात्रता तपासली गेल्यानंतर निवडून…

Read More

पैठण रस्त्यावरील कुतुबखेडा फाट्यावर अपघात‎:कंटेनरने दिली कारला धडक;‎अपघातात 2 ठार, एक जखमी‎

भरधाव आयशर कंटेनरने‎समोरून आलेल्या कारला‎समोरून जोरदार धडक दिली. या‎भीषण अपघातात दोन जणांचा‎जागीच मृत्यू झाला, तर एक जण‎गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना‎पाचोड-पैठण राज्य महामार्गावरील‎कुतुबखेडा (ता. पैठण)‎फाट्याजवळ एचपी पेट्रोल‎पंपासमोर रविवारी (१६ ऑगस्ट)‎रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास‎घडली. अपघात घडताच मोठा‎आवाज आला. त्यामुळे‎आसपासच्या नागरिकांनी‎घटनास्थळी धाव घेत मदतकार्य‎करत जखमींना बाहेर काढले.‎पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात‎दाखल केला असता या वेळी‎उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याने‎तपासून दोघांना मृत…

Read More

गोविंदा पथकांना स्पेन दौऱ्यावर पाठवणार : आशिष शेलार:दहीहंडीला युनेस्कोचे मानांकन मिळवून देऊ , मुंबईत ‘कृष्णानंद सोहळ्यात’ केले आवाहन

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला आता जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. दहीहंडीचा समावेश ‘युनेस्को’ च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून, मानवी मनोऱ्यांचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यातील निवडक गोविंदा पथकांना स्पेनच्या दौऱ्यावर पाठवले जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. परळ…

Read More

पहिला श्रावणी सोमवार:सव्वा लाख भाविक घृष्णेश्वराचे घेणार दर्शन; नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्ता अवजड वाहनांसाठी बंद

बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या ऐतिहासिक घृष्णेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे सव्वा लाख भाविक हजेरी लावण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने भाविकांच्या सुखकर दर्शनासाठी, गर्दीच्या नियोजनासाठी जय्यत तयारी केली आहे. यंदा गेल्या वर्षीप्रमाणेच भाविकांचे दर्शन एक ते दीड तासात होईल. भाविकांच्या सुरक्षेसाठी २२ अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि मेडिएटर कंपनीचे ४०…

Read More

राज्यात पावसाचा जोर कुठे वाढणार, कुठे ओसरणार?:पुणे-सातारा घाटमाथ्यावर अतिमुसळधारेचा इशारा; मुंबईसह कोकणात मध्यम पाऊस, मराठवाड्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची संततधार सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या हवामानात संमिश्र स्थिती पाहायला मिळत असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, काही जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. कोकण आणि मुंबई (रत्नागिरीला यलो अलर्ट) मुंबई आणि पालघर परिसरात आज पावसाचा जोर कमी राहील, येथे हलक्या…

Read More

मुकेश खन्ना म्हणाले- जन गण मन हटवा, वंदे मातरम आणा:राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यातील फरक विसरले, पंजाब सिंधला पंजाब सिंग म्हटले

शक्तिमान अभिनेते मुकेश खन्ना यांनी नुकतीच राष्ट्रगीत जन गण मन हटवण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्याची जागा वंदे मातरमने घ्यावी. मात्र, हे विधान करताना त्यांच्याकडून मोठी चूक झाली. ते म्हणाले की, वंदे मातरमला राष्ट्रगीत बनवले पाहिजे, तर ते आधीच राष्ट्रगीत आहे. याशिवाय, त्यांनी राष्ट्रगान जन गण मन हटवण्याबद्दल बोलतानाही गडबड केली. नुकत्याच…

Read More

दंडाची पावती नाही:कारला 3 दिवसांपासून जॅमर; तरुणाने वैतागून स्वत:ची कार पेटवली, संभाजीनगरमधील व्हिडिओ व्हायरल

शहरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा न्यायालयासमोर पार्क केलेली स्कोडा कार रविवारी (१६ जुलै) पेटवून दिली. विशेष म्हणजे एका तरुणानेच संतापाच्या भरात स्वत:च्याच कारला आग लावली असून त्याने या कृत्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिस ३ दिवसांपासून दंडाची पावती देत नाहीत आणि कारही देत नसल्याचा आरोप या तरुणाने व्हिडिओमध्ये केला आहे….

Read More

सेन्सेक्समध्ये 300 अंकांपेक्षा जास्त घसरण, 77,700 वर:निफ्टीही 50 अंकांनी घसरला; आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

आज म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात घसरण आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी अधिक घसरणीसह 77,700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 50 अंकांनी अधिक घसरण आहे, तो 24,300 वर व्यवहार करत आहे. आयटी, बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समध्ये जास्त विक्री आहे. आज आशियाई बाजारात वाढ 14 ऑगस्ट रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली होती परदेशी गुंतवणूकदारांनी 7…

Read More

महासंयोग:27 वर्षांनंतर पहिला श्रावणी सोमवार अन् नागपंचमी एकाच दिवशी‎; 16 ऑगस्ट 1999 नंतर पहिल्यांदाच जुळून आला दुर्मिळ मुहूर्त

यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवात अत्यंत दुर्मिळ‎आणि शुभ पर्वाने होत असून, पहिल्याच श्रावणी‎सोमवारी नागपंचमीचा महासंयोग तब्बल २७‎वर्षांनंतर जुळून आला आहे. यापूर्वी १६ ऑगस्ट‎१९९९ रोजी असा योग आला होता. धर्मशास्त्रानुसार‎एकाच दिवशी शिवपूजन आणि नागपूजन करणे‎भाविकांसाठी अत्यंत फलदायी मानले जाते. विशेष‎म्हणजे, याच दिवशी सकाळी ७ वाजून ५८‎मिनिटांनी सूर्य स्वतःच्या म्हणजेच //”सिंह’ राशीत‎प्रवेश करत आहे. या अनुकूल ग्रहमानामुळे‎शासनस्तरावर विद्यार्थ्यांच्या…

Read More

वैजापुरात अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या गोदामाला आग:सुमारे 1 लाख बारदाना भस्मसाथ

पहाटेच्या अंधारात अचानक धुराचे लोट उठले अन् काही वेळात ज्वाळांनी बारदानाचे गोदाम कवेत घेतले.शहरातील भाग्योदय अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये रविवारी (दि. १६) पहाटे घडलेल्या या अग्नितांडवाने मोठी खळबळ उडाली. सर्वप्रथम वॉचमनच्या नजरेस आग पडल्यानंतर धावाधाव सुरू झाली; मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या दुर्घटनेत सुमारे एक लाख बारदान जळून ५० लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे…

Read More