Headlines

हायकोर्ट परीक्षा गोंधळ: अभिजित दिपके यांचे आंदोलन सुरूच:लेखी आश्वासन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, चार मागण्या मांडल्या

छत्रपती संभाजीनगर येथे हायकोर्ट भरती परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेनंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. रविवारी शहर परिसरातील सेव्हन हिलजवळील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार…

Read More

भामसं चे आज देशव्यापी धरणे आंदोलन:ईपीएफ पेन्शन, किमान वेतन वाढीसह विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारला घेरणार

भारतीय मजदूर संघाने (भामसं) केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात आज, १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. नागपुरातील रिझर्व्ह बँकेसमोरील संविधान चौकात दुपारी ३ वाजता हजारो कामगारांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. विविध उद्योग, सार्वजनिक उपक्रम तसेच संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. संघ परिवाराशी…

Read More

15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा जमाखर्च जाहीर:साताऱ्यातील बैठकीत संयोजन समितीकडून सादरीकरण

विद्रोही सांस्कृतीक चळवळ, महाराष्ट्र च्या वतीने व 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजन समितीचे वतीने दि. 9 व 10 हे रोजी सातारा येथे 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा जमाखर्च संयोजन समिती व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र च्या वतीने सातारा येथे झालेल्या बैठकीत घेऊन जाहीर…

Read More

बंकिमचंद्रांचे वंशज म्हणाले- सोनिया गांधींनी 'वंदे मातरम्'चा अपमान केला:बिनशर्त माफी मागा; काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रगीत थांबवण्याचा इशारा केला होता

बंगालमधील नैहाटीचे भाजप आमदार आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे वंशज सुमित्रो चॅटर्जी यांनी वंदे मातरम् च्या अपमानाबद्दल सोनिया गांधींना बिनशर्त माफी मागण्यास सांगितले आहे. खरं तर, सोनिया गांधींनी स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम् थांबवण्याचा इशारा केला होता. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद वाढला आहे. चॅटर्जी यांचा दावा आहे की, सोनिया गांधींनी वंदे मातरमचे पूर्ण संस्करण गाण्याबद्दल…

Read More

औंढा नागनाथ येथे रविवारी 60 हजारपेक्षा अधिक भाविकांची गर्दी:सुट्टीमुळे गर्दी वाढल्याचा दावा, अभिषेक पूजा बंद; स्पेशल पासही थांबवली

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे रविवारी ता. 16 दिवसभरात सुमारे 60 हजार पेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. सुट्टीमुळे भाविक वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. तर भाविकांना लवकर दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी अभिषेक पुजा बंद करण्यात आली तसेच स्पेशल पासही थांबविण्यात आले होते. देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे श्रावण महिन्यात भाविकांची…

Read More

सातारा गुन्हेगारी वार्ता:शिरवळमध्ये बंद घर फोडून 2.10 लाखांचा मुद्देमाल लंपास

शिरवळ परिसरातील दत्तनगर येथे बंद घराच्या दरवाजाची कडी-कोंयडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या दरम्यान दत्तनगर, शिरवळ, ता. खंडाळा येथील बंद घरात घडली. याप्रकरणी शीतल विनोद काटकर (वय 25, रा….

Read More

"जोपर्यंत Re-Exam होत नाही, आम्ही इथून जाणार नाही":हायकोर्ट परीक्षेतील गोंधळावरून अभिजीत दिपकेंचा संताप, आंदोलनात सहभागी

छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असून, यामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबली. विशेषतः दूरवरून आलेल्या उमेदवारांना या अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका बसल्याने परीक्षा केंद्रावर संतापाचे वातावरण निर्माण झाले असून…

Read More

लुधियाना येथे भाजपच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात अश्लील नृत्य:मंचावर नेते बसून पाहत राहिले, युवक तरुणीला फ्लाइंग किस देत राहिला

लुधियाना येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपच्या एका कार्यक्रमात नृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. व्हिडिओमध्ये भाजपचे नेते मंचावर बसलेले दिसत आहेत, तर तीन तरुणी भोजपुरी गाणे- हमार जान हउ हो वर नृत्य करत आहेत. यापैकी एका तरुणीच्या नृत्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे. व्हिडिओमध्ये प्रेक्षक गॅलरीत बसलेला एक तरुण त्या तरुणीकडे सतत फ्लाइंग किस करताना दिसत…

Read More

धनगरवाडीत हरिणाची शिकार उघडकीस:16 किलो मांस आणि कातडीसह दोघांना अटक, वन विभाग व गुन्हे शाखेची कारवाई

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारातील एका शेतात हरिणाची शिकार करून मांस वाटून घेतांना वन विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ता. १६ छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. घटनास्थळावरून १६ किलो मांस व हरिणाची कातडी जप्त करण्यात आली आहे. वन विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव…

Read More

अभिनेत्रीवर RPF अधिकाऱ्यावर ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप:वाद झाल्यावर कपडे काढले; स्लीपर तिकिटावर एसी कोचमध्ये बसली होती अंतरा बॅनर्जी

मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अरावली एक्सप्रेसमध्ये आरपीएफ (RPF) कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर आरोप आहे की, स्लीपर क्लासचे तिकीट असूनही त्या सुरतला जाण्यासाठी आरक्षित एसी कोचमध्ये बसल्या होत्या. सीटवरून झालेल्या वादामुळे त्यांनी आपले कपडे काढले आणि रेझर ब्लेडने आरपीएफ जवानावर हल्ला केला. ही घटना 12 ऑगस्टची आहे. रिव्हली जीआरपी (GRP)…

Read More