![]()
पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार परीक्षा प्रणालीत मोठ्या सुधारणांची तयारी करत आहे. एनटीएसह सार्वजनिक परीक्षा कशा घ्याव्यात, त्यांची सुरक्षा कशी मजबूत करावी आणि गैरप्रकार झाल्यास कुणाची जबाबदारी असावी- याची समीक्षा सुरू आहे. यासाठी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली जुलै महिन्यात स्थापन झालेल्या हाय-पॉवर टास्क फोर्सने शुक्रवारी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. १३ सप्टेंबरपर्यंत हिंदी व प्रादेशिक भाषेत मत नोंदवा… यावर मागवल्या सूचना…
Source link
पेपरफुटी रोखण्यासाठी प्रणालीत मोठा बदल शक्य:निलेकणींच्या टास्क फोर्सने मागवल्या सूचना, 13 सप्टेंबरपर्यंत हिंदी व प्रादेशिक भाषेत मत नोंदवा…