Headlines

रघुनाथ महोत्सव:बी. रघुनाथ स्मृतीदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर व परभणीत साहित्य-सांस्कृतिक सोहळ्यांचे आयोजन




ज्येष्ठ मराठी लेखक व कवी बी. रघुनाथ यांच्या 7 सप्टेंबर रोजी असणाऱ्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर आणि परभणी येथे विविध साहित्यिक व सांस्कृतिक सोहळ्यांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. परभणी येथे 6 ते 8 सप्टेंबर दरम्यान हा सोहळा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. परभणी येथे 22 वा ‘बी. रघुनाथ महोत्सव’ (6 ते 8 सप्टेंबर 2026) गणेश वाचनालय आणि जनशक्ती वाचक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने परभणीत गेली 22 वर्षे सातत्याने बी. रघुनाथ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा 6 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2026 या कालावधीत गणेश वाचनालय, शनिवार बाजार, परभणी येथे दररोज सायंकाळी 6.30 वाजता विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रविवार, दि. 6 सप्टेंबर 2026 (सायंकाळी 6.30 वा.): सोमवार, दि. 7 सप्टेंबर 2026 (सायंकाळी 6.30 वा.): मंगळवार, दि. 8 सप्टेंबर 2026 (सायंकाळी 6.30 वा.): छत्रपती संभाजीनगर येथे ‘बी. रघुनाथ स्मृती सोहळा’ (13 सप्टेंबर 2026) परभणीकर मित्रमंडळ आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे रविवार, दि. 13 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता ‘बी. रघुनाथ स्मृती सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. साहित्य आणि संस्कृतीप्रेमींनी या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *