Headlines

Admin

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. मुजुमदार म्हणाले, 'भारताची प्रतिभा' कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्त्वाचा मिलाप

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. यावेळी पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी प्रतिभाताई पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत, त्या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्वाचा मिलाप असल्याचे म्हटले. धर्म ही शक्ती आहे, अत्याचार करणारे शास्त्र नाही, तसेच आपली राज्यघटना धर्मग्रंथाप्रमाणे मानायला हवी, असे विचार प्रतिभाताई…

Read More

महिलांच्या नावाखाली डिलिमिटेशन बिल आणण्याच प्रयत्न:मोदी आणि शाह यांची स्ट्रॅटेजी यंदा फेल गेली; प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका

लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) संबंधीचे विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या वादात आता सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून, भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “हे महिला आरक्षण विधेयक नसून देशाला उत्तर आणि दक्षिण भागात विभागण्याचे ‘डिलिमिटेशन’ बिल…

Read More

शेतकऱ्यांना २ लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय लवकरच:मुख्यमंत्री याविषयी अत्यंत सकारात्मक, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती

राज्य सरकार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा दिलासा देण्याच्या भूमिकेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निर्णयाविषयी सकारात्मक आहेत. त्याअनुषंगाने आवश्यक माहिती गोळा करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी गरजेपोटी पीक कर्ज किंवा इतर कर्ज घेतात. नवीन घेतलेल्या कर्जाचा भरणा शेतकरी करत असले तरी, त्यांच्या…

Read More

लेडीज संगीतावर नाचल्यामुळे भावजयीची हत्या:शेजाऱ्यांच्या घरी नाचताना पाहून दीर संतापला; विळ्याने तोंड, छाती आणि हात कापले

रोहतक येथे दीराने विळ्याने वार करून आपल्या वहिनीची हत्या केली. महिला शेजाऱ्यांच्या घरी लेडीज संगीत कार्यक्रमासाठी गेली होती. तिथे तिला नाचताना पाहून दीर संतापला. महिला घरी येताच त्याने विळ्याने तिच्यावर हल्ला केला. त्याने डोके, तोंड, छाती, हात यासह शरीराच्या अनेक भागांवर वार केले. हल्ला केल्यानंतर दीर फरार झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर मृतदेह…

Read More

नीतेश राणे हा भाजपचा दोन फुटांचा नेता:संग्राम जगताप यांची स्वतःचे मार्केट वाढवण्यासाठी मुस्लिमांना शिवीगाळ, 'वंचित'चा आरोप

वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे व आमदार संग्राम जगताप यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुरीत मागील 3-4 वर्षांपासून धार्मिक वातावरण बिघडवून दंगल घडवण्याचे षडयंत्र सुरू आहे, असे ते या दोन्ही नेत्यांचे नाव घेत म्हणाले. या प्रकरणी त्यांनी राणे यांचा उल्लेख भाजपचे दोन फुटांचे नेते…

Read More

विराट – अनुष्का संत प्रेमानंदांना भेटायला पोहोचले:अक्षय्य तृतीयेच्या पर्वावर गुरुंसोबत सत्संग केला; दोघांची बाबांसोबतची ही पाचवी भेट

क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्यांची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी वृंदावनला पोहोचले. दोघांनी अक्षय्य तृतीयेच्या पर्वावर त्यांचे गुरु संत प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेतले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांनी संत प्रेमानंद महाराज यांचा सत्संगही ऐकला. दोघांनी आश्रमात खाजगीरित्या एकांत संवादही साधला. आश्रमाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का भक्तांमध्ये शांतपणे बसलेले दिसले. दोघांनी बाबांचे…

Read More

Nazia Elahi Khan Protests Lenskart Dress Code Ban Tilak VIDEOS

प्रसिद्ध आयवेअर ब्रँड ‘लेन्सकार्ट’ (Lenskart) सध्या आपल्या एका धोरणामुळे मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या नाझिया इलाही खान यांनी एका लेन्सकार्ट स्टोअरमध्ये जाऊन या धोरणाचा तीव्र निषेध . लेन्सकार्ट कंपनीची एक अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) सोशल मीडियावर लीक झाली आहेत. या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना कामावर असताना कपाळावर टिळा लावणे, बिंदी…

Read More

दावा- सलमान खानच्या चित्रपटाचे अंडरवर्ल्ड कनेक्शन:राम गोपाल वर्मा यांचा मोठा खुलासा, खंडणी प्रकरणात नाव जोडले

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचे कनेक्शन एकेकाळी चर्चेत होते. आता चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी त्या काळाची आठवण करून देत सलमान खानच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटाबद्दल खुलासा केला. त्यांनी सांगितले की, 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामागे अंडरवर्ल्डची सावली होती, ज्याचा परिणाम त्याच्या निर्मिती आणि प्रदर्शनावर झाला. हा चित्रपट सलमान खान, प्रीती झिंटा आणि…

Read More

पुणे मनपातील टक्केवारी वादावरून आम आदमी पक्ष आक्रमक:भ्रष्टाचारमुक्तीसाठी जन आंदोलन सुरू करण्याचा दिला इशारा

पुणे महानगरपालिकेत विकासकामांच्या टक्केवारीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (आप) आक्रमक झाली आहे. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या बिलाच्या टक्केवारीवरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये झालेल्या भांडणामुळे पालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याविरोधात ‘आप’ने भ्रष्टाचारमुक्त जन आंदोलन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. पुणे शहरात कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात येणारी विकासकामे अधिकारी आणि नगरसेवकांच्या…

Read More

हेल्मेट सक्ती, वाहतुकीचे नियम पाळा:अपघात झाल्याच्या स्थितीत जखमींना तत्काळ मदत करा, पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांचे आवाहन

शासनाच्या निर्देशाप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी सोमवारी ता २० येथे केले. येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना पोलिस अधीक्षक निलाभ रोहन म्हणाले की हिंगोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून अपघाताचे प्रमाण हे लक्षणीय…

Read More