बोअरवेलला नवसंजीवनी:मेळघाटात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रयोगामुळे भूजल पातळी वाढली, घराच्या छतावरून पाणी थेट भूजलाच्या गर्भापर्यंत
डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या मेळघाटातील अनेक गावांत उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. यावर मात करण्याच्यादृष्टीने एक शास्वत प्रयोग करण्यात आला आहे. घराच्या छतावरुन वाहून जाणारे पाणी थेट भूजलाच्या गर्भापर्यंत पोहोचविण्यात आल्याने एका बोअरवेललाही नवसंजीवनी मिळाली आहे. धारणी शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा हाआदर्श उभा केला आहे दरवर्षी उन्हाळा आला की पाण्यासाठी हाहाकार, कोरड्या पडणाऱ्या बोअरवेल्स, घटणारी…