Headlines

Admin

उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात रुग्णाचे उपोषण:चुकीचे इंजेक्शन आणि ऑपरेशन केल्याचा आरोप‎

येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप रुग्णाला गंभीर शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या या गलथान कारभाराविरोधात आणि संबंधित दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सागर दत्तात्रय गंगथडे या रुग्णाने गुरुवार, दि. ०२ जुलै पासून उपजिल्हा रुग्णालय येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते…

Read More

Delhi 6-Lane Dwarka Tunnel Approved; Vikram Misri Term Extended Till 2027

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख घडामोडी, ज्या सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांना मुदतवाढ 1 जुलै रोजी भारत सरकारने परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवला आहे. आता विक्रम 14 जुलै 2027 पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून काम करतील. विक्रम यांच्या कार्यकाळाला कॅबिनेटच्या…

Read More

सावळेश्वर येथे उड्डाणपुलासोबतच सर्व्हिस रस्ता करा:10 जुलैला एनएचएआय कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांनी दिला इशारा‎

मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असले, तरी सर्व्हिस रस्त्याच्या कामाबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, सर्व्हिस रस्त्याला तातडीने मंजुरी न मिळाल्यास दि. १० जुलै २०२६ रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक…

Read More

धाकट्या पंढरीत विठ्ठलभक्तीचा जागर:धामणगावात आज कीर्तन; महाराष्ट्र अन् कर्नाटकातील भाविकांची असणार उपस्थिती‎

वैराग धामणगाव या संतभूमीत आज (३ जुलै) संत माणकोजी महाराज बोधले यांच्या संजीवन समाधी पर्वणीचा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. वारकरी संप्रदायातील तेजस्वी संत म्हणून ओळख असलेल्या संत माणकोजी महाराजांनी विठ्ठलभक्तीचा प्रसार करत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्यामुळे धामणगावला ‘धाकटी पंढरी’ अशी ओळख मिळाली…

Read More

बोल्हेगाव परिसरात पोलिसांचा छापा; सहा दारू अड्डे उद्ध्वस्त

बोल्हेगाव परिसरामध्ये सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. यात साहस दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड यांच्या तक्रारीवरून राम भाऊ खलाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, गावठी दारू नष्ट करण्यात आली. महिला हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, पोलिस कर्मचारी दिनेश मोरे आणि हेमंत…

Read More

जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींना अटक न झाल्याने रस्ता रोको:माळीबाभूळगाव ग्रामस्थांचे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन‎

माळीबाभूळगाव येथील युवकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बुधवारी पाथर्डी–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर माळीबाभूळगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. माळीबाभूळगाव येथील रहिवासी अक्षय रमेश भडके यांच्यावर २९ मे रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात…

Read More

मृदा परीक्षण अन् सेंद्रिय शेती काळाची गरज:शिंगणापुरात घुमला आधुनिक शेतीचा संदेश, कृषीदिंडीचे नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत, कृषी दिन उत्साहात साजरा

कृषी दिनानिमित्त ‘रावे’ कार्यक्रमांतर्गत शनैश्वर माध्यमिक विद्यालय शनिशिंगणापूर येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेती, शेतकऱ्यांचे योगदान आणि शाश्वत कृषी पद्धतींबाबत जागरूकता निर्माण केली. का . यावेळी विद्यार्थ्यांनी कृषीदिंडीचे आयोजन करून कृषीविषयक घोषवाक्ये, माहितीपर फलक, शेतकरी संवाद तसेच विविध कृषी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली. या उपक्रमात कृषीकन्या भूमिका घुगे,…

Read More

मावशीच्या मुलीशी लग्न, परिणाम- मुलाला जेनेटिक आजार:सर्व हाडे वाकडी झाली, उपचारासाठी वार्षिक तब्बल 4 कोटींचा खर्च

8 वर्षांचा जावेद शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना अचानक पडला. मित्रांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो उठला नाही. तो जमिनीवर पडून कण्हू लागला. शिक्षक धावत आले, त्यांनीही त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. तो वारंवार म्हणत राहिला- माझ्या गुडघ्यात आणि कोपरात खूप दुखत आहे. पाय वाकतच नाहीत. मी उठू शकणार नाही. मी माझ्या पायांवर उभा राहू…

Read More

शालेय स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची पंचसूत्री:महासमादेशक अनिल कुंभार यांचे आवाहन‎

विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक बळकट करण्यासाठी आरएसपी व सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षण शालेय स्तरावर प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन राज्य महासमादेशक अनिल कुंभार यांनी केले. जळगाव येथील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित रस्ता सुरक्षा दल (आरएसपी) आणि नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स) विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. रस्ता सुरक्षा…

Read More

Bollywoods Rajkumars Bold Comments on Bappi Lahiris Jewellery & Amitabhs Style

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक “हा कोण आहे?” सलमान खानचा प्रश्न ऐकताच उत्तर आले- “जानी…, तुझ्या अब्बांना जाऊन विचार, आम्ही कोण आहोत.” हेच होते राजकुमार. ते अभिनेते, जे फ्लॉप चित्रपटानंतरही आपली फी वाढवत असत. म्हणत असत- ‘माझा चित्रपट चालो न चालो, मी फेल झालो नाही. कधी बप्पी लाहिरींच्या दागिने घालण्याची जाहीरपणे खिल्ली उडवत असत, तर कधी…

Read More