Headlines

Admin

चांदी ₹3,863 ने वाढून ₹2.25 लाख प्रति किलो:सोने ₹1,748 ने वाढून ₹1.43 लाख प्रति 10 ग्रॅम, या वर्षी ₹10 हजारने महाग झाले

सोन्या-चांदीच्या दरात आज, म्हणजेच 2 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,748 रुपयांनी वाढून 1.43 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर, 1 किलो चांदी 3,863 रुपयांनी वाढून 2.25 लाख रुपयांवर पोहोचली आहे. टीप:- सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत किलोमध्ये |…

Read More

चंद्रपुरातील धक्कादायक घटना:नवजात बाळ विक्रीप्रकरणी भाजपच्या 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; दोघीही आमदार जोरगेवारांच्या समर्थक असल्याची चर्चा

पैशांच्या हव्यासापोटी एका जन्मदात्या मातेनेच आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा सौदा केल्याची धक्कादायक घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली होती. आता या मानवी तस्करी आणि बाळ विक्री प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागले आहे. या बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मदत केल्याच्या आरोपावरून रामनगर पोलिसांनी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक असलेल्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना…

Read More

रत्नागिरीत दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक:11 शाळकरी विद्यार्थी आणि चालक जखमी, ब्रेक निकामी झाल्याचा प्राथमिक अंदाज

रत्नागिरी तालुक्यातील शीळ गावाजवळ गुरुवारी सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 11 शाळकरी विद्यार्थी आणि एका एसटी बसचा चालक जखमी झाला असून सर्व जखमींवर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ब्रेक निकामी झाल्याने…

Read More

कर्नाटकातील दगडी खाणीत टेकडीचा एक भाग कोसळला:8 जणांचा मृत्यू , सर्व बिहारचे रहिवासी; अपघाताच्या वेळी 18 मजूर काम करत होते

कर्नाटकातील बेंगळूरु दक्षिण तालुक परिसरात गुरुवारी सकाळी दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून दरड कोसळून बिहारमधील 8 मजुरांचा मृत्यू झाला. अपघातावेळी खाणीत सुमारे 18 मजूर काम करत होते. या अपघातात इतर अनेक मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, जखमींच्या नेमक्या संख्येची अद्याप पुष्टी झालेली नाही. दरड कोसळण्याच्या कारणाचा पोलीस…

Read More

पुण्यात लोकमान्यनगरमध्ये घरफोडी, 12 लाखांचा ऐवज चोरीला:विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू

पुण्यातील नवी पेठेतील लोकमान्यनगर येथे एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी 11 लाख 89 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 30 जून रोजी मध्यरात्री घडली असून, 1 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि त्यांचे कुटुंबीय लोकमान्यनगरमधील इमारत क्रमांक नऊमध्ये राहतात….

Read More

Maharashtra BJP Slams Raut, Udhav Thackerays Giddh Pravrutti

संजय राऊत हे सकाळपासून गांजा ओढून नशेच्या अवस्थेत पत्रकार परिषद घेत असतात. तुम्ही सावध असण्याचा प्रश्नच नाही. तुमचा पक्ष सुद्धा कायम बेसावध असतो. तुम्ही सावध असता तर तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून गेले नसते, पक्षाची ही अवस्था झाली नसती. हिंदुत्व सो . नवनाथ बन म्हणाले की, राज ठाकरे यांचा पक्ष फोडून त्यांचे सहा नगरसेवक तुम्ही…

Read More

सचिन आलेत, आता त्यांची क्रिकेट टीमही येणार:ऑपरेशन टायगरवर बच्चू कडूंचा दावा, संजय राऊतांवरही जोरदार हल्लाबोल

राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या सत्तानाट्य आणि नेत्यांच्या पक्षांतरावर शिवसेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना बच्चू कडू यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर थेट आणि अत्यंत शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटावर आज जी बिकट वेळ आली आहे, त्याला केवळ…

Read More

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची 15 लाखांची फसवणूक:कोथरूड, नांदेड सिटी, बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

पुण्यात सायबर चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची 15 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोथरूड, नांदेड सिटी आणि बाणेर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड येथील एका 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला गॅस पुरवठा खंडित करण्याची धमकी देऊन 5 लाख 42 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. चोरट्यांनी गॅस कंपनीतून बोलत…

Read More

Why Break Parties? Does Maharashtra Need Opposition?

सत्ताधाऱ्यांकडून केवळ पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू असून, या राजकीय ‘ऑपरेशन्स’च्या नादात महाराष्ट्र आयसीयूमध्ये पोहोचला आहे. राज्याकडे सत्ताधाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याची घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष वसं . सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना वसंत मोरे म्हणाले की, सत्ताधारी केवळ ‘ऑपरेशन टायगर’, ‘ऑपरेशन तुतारी’ आणि ‘ऑपरेशन 3.0’ यामध्येच व्यस्त आहेत. त्यांच्याकडे…

Read More

Amol Kolhe Clarifies Offer Statement

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भातील वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या जोरदार चर्चांवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पडदा टाकला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कालच्या “ऑफर . नेमका ‘कॉन्टेक्स्ट’ काय होता? कोल्हेंनी मांडली बाजू आज पत्रकारांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “बऱ्याचदा असं होतं की एखादी न्यूज किंवा ब्रेकिंग…

Read More