Headlines

Admin

बापाचं पिंडदान करा, मग निष्ठा मान्य करू:कृष्णा आष्टीकरांना सुषमा अंधारेंचे थेट आव्हान, आरोप-प्रत्यारोपांनी संघर्ष तीव्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या बंडानंतर आता राजकीय संघर्षासोबतच वैयक्तिक पातळीवरील आरोप-प्रत्यारोपही तीव्र होताना दिसत आहेत. बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी आपण अद्याप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याचा दावा केल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना अत्यंत आक्रमक शब्दांत आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमानंतर…

Read More

18000 CCTV Cameras Monitor 1729 Centers

राज्यात राज्य परिक्षा परिषदेकडून ता. 28 जून रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) घेतली जाणार आहे. या परिक्षा पारदर्शकपध्दतीने होण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार असून राज्यातील 1729 परीक्षा केंद्रांवर तब्बल 18 हजार सीसीटीव्ही कॅम . राज्यात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने ता. 28 जून रोजी शिक्षक पात्रता परिक्षा घेतली जाणार आहे. राज्यभरात या परिक्षेचे…

Read More

अमित शहांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा:सपत्नीक अंबाबाईचे दर्शन, 1448 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ, सीमा प्रश्नावरही राजकीय हालचाली

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे सध्या कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर असून त्यांच्या भेटीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय, धार्मिक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ते कोल्हापूरमध्ये दाखल झाले असून शनिवारी दिवसभर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासह मंदिर परिसरातील तब्बल 1447.95 कोटी रुपयांच्या…

Read More

प्रशासकीय दिरंगाईचा फटका:"टाळे ठोको' आंदोलनानंतर 667 युवकांना दोन दिवसांत मिळणार स्टायपेंड अन् प्रमाणपत्रे

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेकडो युवक-युवतींना अद्याप प्रमाणपत्र आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचे स्टायपेंड मिळाले नसल्याने अखेर प्रशिक्षणार्थींचा संयम सुटला. संतप्त झालेल्या प्रशिक्षणार्थींच्या वतीने शिवसेना सामाजिक न्याय विभागाने जिल्हा उद्योग केंद्रावर थेट ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी महाव्यवस्थापकांना घेराव घालत प्रशासकीय दिरंगाईचा जाब विचारला. मात्र,…

Read More

एल निनोवर मात करत शेतीचे नियोजन करा:नन्हेगाव येथील बैठकीतून अधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

आगामी खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर नन्हेगाव (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांसाठी विशेष ‘खेत बचाव अभियान २०२६’ कार्यक्रमात मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संभाव्य ‘एल निनो’च्या प्रभावाचा सामना करण्यासाठी आणि खरीप पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या…

Read More

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी सरकारचा मोठा निर्णय:बचत गटाला व्यवसायासाठी 1 रुपया नाममात्र दराने मिळणार सरकारी पडीक जमीन

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना, विशेषतः त्यांच्या विधवा पत्नींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना विविध व्यवसाय आणि शेतीविषयक लागवडीसाठी शासकीय पडीक जमिनी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेची अधिकृत घोषणा केली असून,…

Read More

Sengao Police Raid Gambling Den; Three Held, Five Flee, Rs 1.78 Lakh Seized

सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव शिवारात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांनी शुक्रवारी ता. 19 सायंकाळी छापा टाकला. यामध्ये तीन जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर पाच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी या का . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालु्क्यातील पानकन्हेरगाव शिवारातील अनिल जाधव यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली काही इसम झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत…

Read More

Ayodhya.The SIT team will return to Lucknow today after conducting a preliminary investigation;

Marathi News National Ayodhya.The SIT Team Will Return To Lucknow Today After Conducting A Preliminary Investigation; अयोध्या15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणात विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत 150 संशयितांची नावे समोर आली आहेत. यापैकी 25 लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांची SIT ने चौकशी केली आहे, त्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत बाहेर…

Read More

मराठवाड्यात पहिला ग्रासलँड सफारी प्रकल्प अंबाजोगाईत होणार:पर्यटकांसाठी 5 वाहने खरेदी करणार; 100 हेक्टर क्षेत्रावरील प्रकल्पासाठी आराखडा सादर

अंबाजोगाई येथे मराठवाड्यातील पहिला ग्रासलँड सफारी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 11.5 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या सफारीमध्ये विविध 27 विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या सफारीला हिरवेगार करण्यासाठी 100 हेक्टर क्षेत्रावर गवत लागवड करण्यात येणार असून, पर्यटकांसाठी 5 सफारी वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. अंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसरात हा प्रकल्प विकसित…

Read More

रस्ता चुकलेल्या चार वर्षाच्या मुलीचा काही तासात शोध:बार्शी पोलिसांची कामगिरी, पालकांकडे सुखरुप स्वाधीन‎

बार्शी घरातून कोणालाही न सांगता खेळणी आणण्यासाठी बाहेर पडलेली ४ वर्षांची चिमुकली रस्ता चुकली शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासांतच या चिमुकलीला सुखरूप शोधून पालकांच्या स्वाधीन केले. याबाबत अधिक माहिती अशी शहरातील मांगडे चाळ परिसरातील रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे (वय ४ वर्षे) ही चिमुकली सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही…

Read More