Headlines

Admin

₹15000 कोटींच्या खर्चातून नवीन आपत्कालीन तेल साठा तयार होईल:इराण युद्धानंतर निर्णय; युद्ध किंवा तेल संकटाच्या वेळी सुमारे 11 दिवसांचा तेल साठा राहील

अमेरिका-इराण युद्धादरम्यान झालेल्या तेल संकटानंतर केंद्र सरकारने नवीन आपत्कालीन तेल साठा (इमर्जन्सी ऑइल रिझर्व्ह) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा साठा ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) तयार करेल. इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ₹15,000 कोटी खर्च अपेक्षित आहे. हा भूमिगत आपत्कालीन तेल साठा कर्नाटकातील मंगळूरु येथे तयार केला जाईल. यात 17.5 लाख…

Read More

NEET परिक्षेच्या पार्श्वभुमीवर रेल्वे गाड्यांना सर्वसाधारण डब्बे जोडण्याचा निर्णय:विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होणार

राज्यात नीट परिक्षा तसेच प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वेगाड्यांना एक अतिरिक्त सर्वसाधारण डब्बा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होणार आहे. राज्यात रविवारी ता. २१ नीट परिक्षा होणार आहे. यापरिक्षेसाठी आपापल्या परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागणार आहे. काही ठिकाणी स्थानिक परिक्षा…

Read More

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण व्यवस्थापन बदलले पाहिजे

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन बदलले पाहिजे. हा लोकांसोबत खूप मोठा विश्वासघात आहे. बँकेच्या लोकांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. यापेक्षा मोठी निष्काळजीपणा काय असू शकते? नृपेंद्र मिश्रा यांनी शुक्रवारी एबीपी न्यूजशी बोलताना हे सांगितले. ते म्हणाले,…

Read More

"राजकारणात तुम्हाला पोरं होत नाहीत, म्हणून आमची पोरं पळवताय?":शिवसेनेच्या हिरक महोत्सवात उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

“तीस वर्षे भाजपसोबत राहून आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? उलट मला भीती वाटते की, महाराष्ट्र भाजपच आता ‘मिंधेसेनेत’ विलीन होईल,” अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त (हिरक महोत्सव) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते….

Read More

मोबाईल चार्जिंगला लावलेल्या प्रवाशांचे सिमकार्ड चोरी:लाखोंचा गंडा घालणारा उच्चशिक्षित तरुण संकेत कुलकर्णी अटकेत

पुणे लोहमार्ग पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला अटक केली आहे. ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी त्याने प्रवाशांचे सिमकार्ड चोरून लाखोंची फसवणूक केली होती. आरोपी संकेत सतीश कुलकर्णी (वय २३, रा. आकुर्डी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यांपैकी एक घटना सांगली येथील विनोद सदाशिव रेणुके (वय ४७) यांच्यासोबत घडली. पुणे रेल्वे स्टेशनच्या स्लीपर वेटिंग रूममध्ये…

Read More

नागपुरात 10 हजार टनी अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रकल्पाचे भूमिपूजन:लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, युद्धनौकांसाठी उच्च दर्जाच्या अॅल्युमिनियम घटकांची गरज पूर्ण होईल

नागपूरच्या अंबाझरी येथील ‘यंत्र इंडिया लिमिटेड’मध्ये शुक्रवारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १०,००० टन क्षमतेच्या अत्याधुनिक ‘अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस’ प्रकल्पाची पायाभरणी झाली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात स्वावलंबन आणण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, हा नवीन अॅल्युमिनियम प्रकल्प स्वदेशीकरणाच्या मोहिमेला…

Read More

निवृत्त एसीपीवर सुनेचा छळ, शारीरिक संबंधांची मागणी:पती, सासू, नणंदांसह सात जणांवर गुन्हा दाखल; कोंढवा पोलिसांकडून तपास

पुण्यात एका निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तावर (एसीपी) सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा तसेच तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पती, सासू आणि नणंदांसह सात जणांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात ३० वर्षीय विवाहितेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. निवृत्त एसीपी सुरेश…

Read More

Pune Mayor Nagpure Appeals for Water Conservation; Only 4 TMC Stock Left

पुणे शहरात सध्या केवळ चार टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पुणेकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. . एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबला आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात गेल्या पाच दिवसांपासून एक दिवसाआड पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत…

Read More

उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाला पुण्यात सुरुवात:सितार पंचक, बहुरंग नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली

सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एफटीआयआयच्या सहकार्याने आयोजित ‘सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सव २०२६’ ला शुक्रवारी विधी महाविद्यालय रस्त्यावरील एफटीआयआयच्या नवीन सभागृहात सुरुवात झाली. यावेळी एफटीआयआय पुणेचे कुलगुरू धीरज सिंह, कन्नड संघ, पुणेचे अध्यक्ष कुशल हेगडे, उपाध्यक्षा इंदिरा सालियन, सचिव मालती कलमाडी, धारवाड घराण्याचे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद…

Read More

मंत्री गोरे यांनी आषाढीवारी तयारीचा घेतला आढावा:पालखी सोहळा सर्वोत्कृष्ट करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आगामी आषाढीवारीच्या तयारीचा आढावा घेतला. विधानभवनात झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले, जेणेकरून पालखी सोहळा उत्कृष्ट पद्धतीने पार पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, एकाही वारकऱ्याला असुविधा होऊ नये, यावर त्यांनी भर दिला. या आढावा बैठकीला ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय…

Read More