Headlines

Admin

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यामध्ये रुग्णालयांत "पोर्टेबल एमआरआय’:मंत्री हसन मुश्रीफ यांची विधान परिषदेत माहिती

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पोर्टेबल एमआरआय मशीन उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिले. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. या सुविधेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या वैद्यकीय आणि शिक्षण…

Read More

यंदा 730 विद्यार्थ्यांना मिळणार शेतीविषयक प्रशिक्षण:3 नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार; महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी मंजूर- सावे

महाज्योतीच्या माध्यमातून यंदाच्या शैक्षणिक वर्षात ७३० विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ३ नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून, महाज्योतीसाठी ७२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची घोषणा बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. विधान परिषदेत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:सातारा-देवळाईतील 87 हजार चौ.मी.जागा लवकरच छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नावावर

सातारा-देवळाई ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या तब्बल ८७ हजार ८४६ चौरस मीटर म्हणजे सुमारे ८ लाख ७८ हजार ४६० चौरस फूट मोकळ्या जागा आता अधिकृतपणे महापालिकेच्या ताब्यात येणार आहेत. या जागांचा सातबारा आता मनपाच्या नावावर करण्याची प्रक्रिया प्रशासनाने अखेर सुरू केली आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये सातारा-देवळाई परिसराचा मनपात समावेश केला. तरीही, ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या या मोकळ्या भूखंडांचा…

Read More

Excitement from Ayodhya to Nepal, Janakpuri distressed by donation theft; 7-member team headed to Ayodhya

Marathi News National Excitement From Ayodhya To Nepal, Janakpuri Distressed By Donation Theft; 7 member Team Headed To Ayodhya चंदन पांडेय | जनकपूर/वाराणसी2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरीच्या घटनेमुळे एकीकडे सनातन धर्मीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे माता सीतेच्या माहेरच्यांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रभू श्रीराम यांचे सासर शेजारील नेपाळमधील जनकपूर…

Read More

संभाजीनगरात बीएलओ शिक्षकांच्या शाळेच्या वेळेत बदल हाेणार:सलग 3 तासिकांची मुभा, एसआयआरशिवाय अतिरिक्त काम दिल्यास मुख्याध्यापकांवर थेट गुन्हे

विशेष पुनरीक्षण मोहिमेत मतदार नोंदणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक बीएलओंना (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) विशेष मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (एसआयआर) कामासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार होती. याची दखल घेत शिक्षक बीएलओंना आता शाळा आणि महावि . तीन तास शिकवल्यानंतर शिक्षकांना शाळेचे कोणतेही अतिरिक्त काम देऊ नये, असे आदेश मध्य विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. व्यंकट…

Read More

पार्थ पवारांच्या कंपनीचा मुंढवा जमीन खरेदी करार रद्द:पुणे न्यायालयाचा निर्णय, अमेडिया कंपनीकडून 21 कोटी रुपयांची वसुली प्रलंबितच

मुंढवा परिसरातील १८०० कोटी बाजारमूल्याची ४० एकर सरकारी जमीन ३०० कोटींत खरेदीचा वादग्रस्त खरेदी करार (दस्त) पुणे न्यायालयाने रद्द केला. ही जमीन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र खासदार पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या भागीदारीतील अमेडिया कंपनीने खरेदी केली होती. “या व्यवहारात पैशांची देवाणघेवाण झाली नाही. जमिनीचा ताबाही दिला गेलेला नाही,’ हे कंपनीचे म्हणणे ग्राह्य…

Read More

Not just out of compulsion, people also take loans to increase income, change in the pattern of families taking loans first

Marathi News National Not Just Out Of Compulsion, People Also Take Loans To Increase Income, Change In The Pattern Of Families Taking Loans First भीम कुमार सिंह | मुंबईकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक साधारणपणे असे मानले जाते कि लोक आर्थिक टंचाई किंवा उत्पन्न घटल्यामुळेच कर्ज घेतात. परंतु, देशातील १.५ लाखांपेक्षा जास्त कुटुंबांवर झालेल्या १० वर्षांच्या एका…

Read More

48 कारखान्यांकडे 298 कोटींची अजून थकबाकी:विधान परिषदेत थकबाकीचा विषय गाजला

राज्यातील २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामात एकूण २१० साखर कारखान्यांनी १०४५.६३ लाख मेट्रिक टन (एलएमटी) ऊसाचे गाळप केले असून, ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना ४०,१४८ कोटी रुपयांची प्रत्यक्ष एफआरपी अदा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष एफआरपी भुगतानाचे प्रमाण ९९.२६ टक्क्यांवर पोहोचले असले, तरीही ४८ कारखान्यांकडे तब्बल २९८ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असल्याचे साखर आयुक्तालयाच्या अद्ययावत…

Read More

Moshi Garbage Depot Accident | Commissioner Suryawanshi Assures Trapped Kin

मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीश . यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नातेवाईकांना सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या सर्व यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ),…

Read More

TCS Q1 2026 Results | Net Profit Rises, ₹12 Dividend, 9,200+ Employees Added

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टीसीएसने गुरुवारी चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जूनमध्ये संपलेल्या या तिमाहीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या मागील तिमाहीच्या तुलनेत 9,200 पेक्षा जास्त वाढून 5,93,798 वर पोहोचली आहे. यासोबतच, वार्षिक आधारावर कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 5% वाढून 13,349 कोटी रुपये झाला…

Read More