पब्लिक पार्कच्या उभारणीसाठी निधी देणार:पालकमंत्री विखे,नेहरू मार्केटच्या इमारतीचे भूमिपूजन
शहर वेगाने बदलत आहे. मात्र, मूळ शहरातील जुन्या पाऊलखुणा तशाच दिसत आहेत. शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे. नवीन नगर विकसित होत असताना जुन्या शहराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नागरिकांच्या गरजा वाढत आहेत व बदलती आहेत. त्यानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे सांगत महापालिकेने शहराभोवती पब्लिक पार्कची उभारणी करावी. त्यातून शहराच्या सौंदर्यात भर पडेल व…