Headlines

Admin

स्पॅम कॉल-खराब नेटवर्कसारख्या तक्रारी 15 दिवसांत निकाली काढा:अन्यथा 50 लाख दंड, TRAI ने तक्रार निवारणाचा मसुदा सादर केला

दूरसंचार नियामक ट्रायने टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची तयारी केली आहे. स्पॅम, नको असलेले, फसवणुकीचे कॉल आणि मोबाईल सेवेच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रारी आता त्यांना 24×7 ऐकाव्या लागतील. तक्रारींचे निवारण करण्यास 15 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास कंपन्यांवर जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. या बाबी टेलिकॉम ग्राहक तक्रार निवारण (चौथी सुधारणा) विनियम-2026 च्या मसुद्याचा भाग…

Read More

महिला संघटनांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल बहिणींना सहकार्य करावे- ज्योती राठी:विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनचा पदग्रहण साेहळा उत्साहात साजरा‎

सामाजिक संस्था समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात. महिला संघटनांचे योगदान मोठे आहे. विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत बहिणींना महिला संघटनांनी सहकार्य करून, समाजातील एका वर्गाला प्रगतीकडे घेऊन जावे, असे मार्गदर्शन अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठनच्या अध्यक्षा ज्योती राठी यांनी केले. विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनच्या एकादश सत्राचा शानदार शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दशम सत्राची समाप्ती आणि…

Read More

प्रा. विजय आठवले यांना पीएचडी पदवी:जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीवर प्रकाशझाेत‎

जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ बुलंद करण्यासाठी संघर्ष करणारे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय विश्वनाथ आठवले यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने आचार्य (पीएच डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ संतोष बनसोड यांच्या मार्गदर्शनात हा शोधप्रबंध सादर करण्यात आला होता. प्रा. आठवले यांच्या संशोधनाचा…

Read More

न्यू इंग्लिश हायस्कूलचा 90 टक्के निकाल; प्रफुल्ल चव्हाण सर्वप्रथम, शाळेतील विद्यार्थ्यांनी क्री डा क्षेत्रातही मारली बाजी‎

न्यू इंग्लिश हायस्कूलच्या एकूण ४३ विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबात शालेय क्रीडांगणावर नियमित सराव करून क्रीडा क्षेत्रात विभागीय व राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत क्रीडा गुण सवलतीचे अतिरिक्त गुण मिळवले. प्रीती काकडे ही शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत विदर्भातूत प्रथम मेरिट व महाराष्ट्रातून १६ वी मेरी आली होती. यशस्वी विद्यर्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अॅड . राजेश्वर देशपांडे तसेच…

Read More

weather up bihar rain rajasthan MP Maharashtra gujarat heatwave himachal jammu Kashmir snowfall

Marathi News National Weather Up Bihar Rain Rajasthan MP Maharashtra Gujarat Heatwave Himachal Jammu Kashmir Snowfall भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थानमध्ये शुक्रवारी पाऊस आणि गारपीट झाली. तर मध्य भारतात पुन्हा तीव्र उष्णता जाणवू लागली आहे. बिहारमधील पाटणासह 7 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी जोरदार पाऊस आणि वादळ आले….

Read More

उशीरा जाग:मोहोळ येथे महामार्गावर ट्रक पलटी, वाहतूक ठप्प‎, मोहोळमध्ये महामार्ग प्राधिकरणाचा गलथान कारभार

प्रतिनिधी | मोहोळ मोहोळ-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बडीशेपची वाहतूक करणारा ट्रक (क्र. टीएन ८८ ए ९३५८) शुक्रवारी (दि. ८ मे) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बॅरिकेट्सवरून पलटी झाला. या अपघातामुळे मोहोळ सर्विस रोडवर एसटी बससह मालवाहतूक गाड्यांची मोठी कोंडी झाली होती. मात्र, एनएचएआय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा ट्रक दिवसभर रस्त्यावरच पडून होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read More

उजनी कालव्यावरील पादचारी पूल दुरुस्ती काम निकृष्ट:शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, तीन महिन्यांपूर्वीची डागडुजी उखडली; लोखंडी पुलाऐवजी भक्कम सिमेंट पुलाची मागणी

पापरी (ता. मोहोळ) येथील उजनी डाव्या कालव्यावरील पादचारी पुलाची तीन-चार महिन्यांपूर्वी केलेली दुरुस्ती निकृष्ट झाल्याने हा पूल पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनला आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व दूध व्यावसायिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत अ . पापरी येथील टेकळे वस्ती भागातून १९७८ मध्ये मुख्य उजनी डावा कालवा गेला आहे. कालव्याच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी असल्याने…

Read More

गुलमोहरची "पाच' गोलने सरशी, तर "फिरोदिया'ची टायब्रेकरमध्ये बाजी!:दोन्ही संघ उपांत्य फेरीत; आज अंतिम फेरीसाठी महासंग्राम

शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला मैदानावर सुरू असलेल्या ‘ॲलेक्स कप’ फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी गुलमोहर स्पोर्टस क्लब आणि फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी यांनी विजयाची मोहोर उमटवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. वेगवान पासिंग आणि अचूक फिनिशिंगच्या जोरावर हे सामने प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले. दिवसातील पहिला सामना गुलमोहर फुटबॉल क्लब आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच गुलमोहरच्या खेळाडूंनी…

Read More

लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी असतील देशाचे नवे CDS:30 मे रोजी सध्याचे CDS अनिल चौहान निवृत्त होतील

भारत सरकारने एनएस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे. ते संरक्षण व्यवहार विभागाच्या सचिवांची जबाबदारीही सांभाळतील. सध्याचे CDS अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. सुब्रमणी सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) मध्ये लष्करी सल्लागार आहेत. यापूर्वी त्यांनी भारतीय सैन्यात व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ…

Read More

विचार बदला, तरच वर्तन बदलेल- आदर्शऋषीजी महाराज:700 चिमुकल्यांनी गिरवले संस्कारांचे धडे, धर्म आणि विज्ञानाची अनोखी सांगड‎

मुलांनी केवळ ज्ञानी होण्यापेक्षा, प्राप्त केलेले ज्ञान आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे विचार बदलतात, तेव्हा तुमचे वर्तन आपोआप सकारात्मक होते, असे प्रतिपादन पूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांनी केले. श्री तिलोक रत्न धार्मिक परीक्षा बोर्डाच्या वतीने आयोजित ‘आनंद बालसंस्कार शिबिरा’च्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. १ ते ६ मे दरम्यान रंगलेल्या या शिबिरात नगरसह…

Read More