शिक्षकाने शिस्तीसाठी रागावणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे!:नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, शिक्षकावरील गुन्हा रद्द
शिक्षकाने विद्यार्थ्याला अभ्यासासाठी किंवा शिस्त लावण्यासाठी रागावणे अथवा शिक्षा करणे, याला विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे मानले जाऊ शकत नाही, असा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निकाल दिला असून, संबंधित शिक्षकावर दाखल असलेला फौजदारी गुन्हा बेकायदेशीर ठरवत…