Headlines

पुण्यात अत्याधुनिक एम्ब्रायोलॉजी लॅब सुरू:भ्रूण सुरक्षित हाताळणी, हवा गुणवत्ता निरीक्षण, AI आधारित मूल्यांकन

पुण्यातील लुल्लानगर येथील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी केंद्रात अत्याधुनिक एम्ब्रायोलॉजी लॅब सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित केलेल्या या प्रयोगशाळेत वंध्यत्व उपचारांमध्ये भ्रूणांची सुरक्षितता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नियंत्रित वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, भारतात दर सहा जोडप्यांपैकी एक जोडपे वंध्यत्वाच्या समस्येने ग्रासलेले आहे. वंध्यत्वाची कारणे पुरुष आणि महिलांमध्ये जवळपास समान प्रमाणात…

Read More

देशभरात 99 मराठी साहित्य संमेलने होणार:100 वे साहित्य संमेलन प्रत्येक मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प; पुणे विद्यापीठात कार्यशाळा

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी देशभरात ९९ एकदिवसीय साहित्य संमेलने आयोजित केली जाणार आहेत. या उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि आयोजकांना मार्गदर्शन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रविवारी (२६ ऑगस्ट) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे यांनी ही माहिती दिली….

Read More

Prakash Ambedkar Slams Dharmendra Pradhan Over NEET Scam Resignation

‘नीट’ परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनाच्या तीव्र दबावापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, . ‘नीट’ पेपरफुटीमुळे देशभरातून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे उपोषण आणि दिवसेंदिवस वाढणारा राजकीय दबाव पाहता धर्मेंद्र प्रधान यांनी पद सोडणे…

Read More

युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडले:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- हा एकजुटीचा विजय

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला आहे. आता त्यावर पुढे काय निर्णय होती हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युवा पिढीच्या या आंदोलनाच्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे. युवा पिढीच्या…

Read More

बिर्याणी हाऊसमध्ये दोन अल्पवयीन मुलांकडून काम:मालकाविरुद्ध बालमजुरी कायद्यान्वये गुन्हा दाखल

पुण्यातील खराडी परिसरात एका बिर्याणी हाऊसमध्ये १४ वर्षांखालील दोन अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी पोलिसांनी बालमजुरी प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये ही कारवाई केली आहे. बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने ग्लोबल प्रिसियस रोडवरील लताई कॉम्प्लेक्सजवळील बिर्याणी हाऊसमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात असल्याची माहिती खराडी पोलिसांना दिली होती….

Read More

'धिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड':धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया; CM फडणवीस दिल्लीकडे रवाना

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकार नरमले असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आता तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. प्रधान यांच्या राजीनाम्यावर माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी…

Read More

पंतप्रधानांची बचावासाठी VIDEO पोस्ट:देशातली 95% जनता मोदी सरकारच्या विरोधात; भागवतांच्या सल्ल्यामागे तरुणांचा वाढता असंतोष – वडेट्टीवार

देशातली 95 % जनता मोदी सरकारच्या विरोधात आहे. मोहन भागवत यांच्या सल्ल्यामागचे कारण तरुणांचा वाढता असंतोष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी व्हिडिओ पोस्ट करण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांना स्वतःचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीने व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची वेळ आली नव्हती, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले की, ‘नुकत्याच…

Read More

राजकीय ट्विस्ट:अकोल्यात राष्ट्रवादी, उबाठाचा भाजपच्या नाराज गटाला "हात'; सत्तेचे गणित बदलले

अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्याविरोधात १७ जुलै रोजी सभागृहात १२-० अशा फरकाने अविश्वास ठराव मंजूर झाला आणि अकोल्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. स्वपक्षीय नगरसेवकांची नाराजी आणि त्याला मिळालेली शिवसेना (उद्वव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची अनपेक्षित साथ, यामुळे सत्ताधारी भाजप बॅकफूटवर गेला आहे. रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…

Read More

लाठीहल्ल्याचे अकोलेत तीव्र पडसाद:विद्यार्थ्यांचा केंद्र सरकारविरोधात आक्रोश

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या बंदला अकोले तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो विद्यार्थ्यांसह वैचारिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शुक्रवारी अकोलेत मोर्चा काढला. अगस्ती महाविद्यालयाच्या शैक्षणिक बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील हजारो विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले. एसएफआय, छात्रभारती आणि डीवायएफआय या युवक संघटनेने…

Read More

उत्तर महाराष्ट्रात धरणीकंप!:नाशिकच्या सुरगाण्यात एकापाठोपाठ भूकंपाचे 4 धक्के, पालघरही हादरले; घरांना तडे गेल्याने नागरिक दहशतीखाली

उत्तर महाराष्ट्र आणि किनारपट्टीच्या भागात पुन्हा एकदा निसर्गाने नागरिकांची झोप उडवली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका आणि पालघरचा डहाणू-तलासरी पट्टा शुक्रवारी सकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वारंवार बसणाऱ्या या हादऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. नाशिक: बोरगावात सलग चार हादरे नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि लगतच्या परिसरात…

Read More