Headlines

Patil Slams CM Over Nashik Temple Protest; Congress Satyagraha Begins

अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने राज्यभर ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाची घोषणा केली असून, या आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरातून होत आहे. आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश . पाहा काँग्रेसच्या आंदोलनाचे फोटोज… ‘ढगफुटी’च्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा सपकाळ म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती असली तरी आंदोलनाला मर्यादित स्वरूप देण्यात आले आहे….

Read More

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई:तब्बल 2 लाख 11 हजार रुपये किमतीची 1125 किलो दूध पावडर ताब्यात, भेसळखोरांचे धाबे दणाणले

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली असून, अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कडक कारवाया केल्या जात आहेत. या धडक मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असतानाच राज्यात मुंढे यांच्या बदलीच्या जोरदार चर्चाही रंगू लागल्या होत्या. मात्र, या चर्चांच्या पार्श्वभूमीवरही कारवाईचा धडाका सुरूच असून, नुकतीच त्यांच्या…

Read More

RTO विभागात मोठ्या रॅकेटचा आरोप:विजय वडेट्टीवारांच्या मागणीनंतर SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीर वसुलीचे एक मोठे रॅकेट कार्यरत असून, जे इमानदार अधिकारी या वसुलीला साथ देत नाहीत, त्यांना जाणीवपूर्वक एसीबीच्या (ACB) जाळ्यात अडकवले जाते, असा अत्यंत खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. या आरोपांसोबतच त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावे आणि ऑडिओ क्लिप्स सभागृहात सादर केल्याने एकच खळबळ…

Read More

अवघ्या दोन महिन्यांत रस्त्याचे काय हाल झाले?:मिसिंग लिंक'वरील दुर्घटनेवरून रोहित पवार, दानवे, राऊतांसह देशपांडेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल्याच्या घटनांमुळे कामाच्या…

Read More

मुंबईत भरवस्तीत शिरली 7 फुटांची महाकाय मगर – VIDEO:पवई तलावाजवळ उडाली खळबळ, पाहा थरारक रेस्क्यू

मुंबईतील पवई तलाव परिसरात मगरींचा वावर नवीन नाही, मात्र जेव्हा ही मगर थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचते, तेव्हा काय परिस्थिती ओढवते, याचा थरारक अनुभव रविवारी स्थानिकांनी घेतला. पवई तलावाजवळील मोरारजी नगर परिसरात चक्क ७ फूट लांबीची महाकाय मगर भरवस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. येथील एका दर्ग्याबाहेर ही मगर आढळून आल्याने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती….

Read More

पावसाळी अधिवेशन:परप्रांतीयांच्या बेकायदेशीर बाईक-टॅक्सींना राज्यात ब्रेक, आता 'डोमिसाईल' सक्तीचे; विधानसभेत सरकारची घोषणा

मुंबईसह संपूर्ण राज्याला झोडपणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल अवघ्या तासाभरात स्थगित झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला आज पुन्हा सुरुवात झाली. आजच्या सत्राच्या सुरुवातीलाच राज्यातील अनधिकृत वाहतूक आणि महिला-विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजला. यावर राज्य सरकारने एक अत्यंत कठोर आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या बाईक-टॅक्सी आणि अनधिकृत वाहतुकीला लगाम घालण्यासाठी आता केवळ ‘डोमिसाईल…

Read More

अखंड हिंदुस्थानातील पहिला गणेशोत्सवसाेलापूरच्या आजाेबाच:राज्य शासनाची मोहोर!, सांस्कृतिक महोत्सवासाठी 10 लाख निधी खर्च करण्यास सांस्कृतिक विभागाची मान्यता

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? भाऊ रंगारी की टिळक? या प्रश्नावर पुण्यात अजूनही वाद सुरू आहे. अशा स्थितीत राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. ‘अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव’ असा उल्लेख करून सोलापूरच . यातून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय २ जुलैला प्रसिद्ध झाला. अखंड हिंदुस्थानात सोलापूरचे आजोबाच सार्वजनिक…

Read More

पुण्यात मुसळधार पावसाचा कहर:वाघोली-लोहगाव रस्त्यावर पाण्यात बस अडकली, 6 कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका; शहरातील अनेक भाग जलमय

पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले असून रस्ते जलमय झाले आहेत. त्यातच मंगळवारी सकाळी वाघोली–लोहगाव रस्त्यावर एका खासगी कंपनीची बस पाण्यात अडकली. बसमध्ये असलेल्या सहा कर्मचाऱ्यांची पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने वेळीच सुटका केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गेल्या दोन दिवसांपासून पुणे…

Read More

65 वर्षांचा हिशोब द्या, नौटंकी बंद करा:जातनिहाय जनगणनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात

सध्या देशभरात आणि राज्यात ‘जातनिहाय जनगणने’च्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह विरोधकांकडून सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात असतानाच, आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. “काँग्रेसने सलग ६५ वर्षे देशावर राज्य केले, मग तेव्हा त्यांनी जातनिहाय जनगणना का केली नाही? आधी त्या ६५ वर्षांचा हिशोब द्या आणि आता सुरू…

Read More

Sandeep Deshpande Slams CM Devendra Fadanavis Over Missing Link Landslide

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पडझडीसाठी ‘निसर्गाचे चक्र’ बदलल्याचे कारण दिले होते. आता महाराष्ट्र नवनिर्म . ज्यांना टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावे संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर सरकारची खिल्ली उडवली. “मिसिंग लिंकवर दरड कोसळली त्याला नेहरूच…

Read More