लग्नाला 100 दिवसही झाले नाहीत, तोच ट्रॅव्हल्सच्या धडकेत नवदाम्पत्य ठार:अमरावती-बडनेरा एक्स्प्रेस हायवेच्या वडूरा लेन कटींगजवळील घटना
अवघ्या तीन महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यासाठी अमरावतीवरुन पुण्याकडे जाणारी खासगी बस काळ बनली. या बसने दिलेल्या धडकेत नवदाम्पत्याच्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी झाली. पाळा येथील हे नवदाम्पत्य दुचाकीने वलगाववरुन पाळा येथे जाण्यासाठी अमर . बडनेरालगतच्या पाळा येथील पुरण कौशल कोठार (वय २९) आणि त्यांची पत्नी वैष्णवी पुरण कोठार (वय २७) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नवदाम्पत्याचे…