Headlines

वसमतजवळ भीषण अपघात:शेतातील काम आटोपून परतताना ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

वसमत तालुक्यातील अकोली शिवारात ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. 17 पहाटे उघडकीस आली आहे. वसमत ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील अकोली येथील ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली माधव कदम (18) याचे अकोली शिवारात शेत…

Read More

‘लिंकिंग', कर्ज नाकारणाऱ्यांवर कारवाई:पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बँका आणि खत कंपन्यांना कडक इशारा‎

खरीप हंगाम अवघ्या महिनाभरावर आला असून यंदा काही महत्त्वाच्या रासायनिक खतांची प्रचंड टंचाई सुरू झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या खत किंवा बियाण्यांच्या विक्रीच्या वेळी विक्रेत्यांकडून ‘लिंकिंग’ (मुख्य खतासोबत दुसरे नको असलेले उत्पादन घेण्याची सक्ती) केले जाते. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत, लिंकिंग करण्यास बाध्य करणाऱ्या उत्पादक कंपन्या तसेच…

Read More

10 कोटीतून ‘हत्ती तलावा’ला येणार नयनरम्य पर्यटन केंद्राचे रूपडं:संगीतमय कारंजे, बोटिंग, स्वच्छता आणि नयनरम्य उद्यानामुळे अक्कलकोटच्या वैभवात पडणार भर‎

. अक्कलकोट संस्थानाच्या काळातील हत्तीखाना व तलावाचे ऐतिहासिक महत्त्व पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अक्कलकोटमधील ऐतिहासिक हत्ती तलावाच्या मजबुतीकरण आणि सुशोभीकरणासाठी शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, ज्यामुळे हे स्थळ आकर्षक पर्यटन केंद्र बनेल. या प्रकल्पात संगीत कारंजे, स्वच्छता आणि परिसराचा विकास या कामांचा समावेश आहे. अक्कलकोटकरांच्या आणि स्वामीभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला ऐतिहासिक…

Read More

“पडावं स्वतःच्या प्रेमात अन् पाहावं देवानं काय दिलंय…’:अनघा तांबोळींच्या काव्याने रंगले वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प‎

“साहित्य, कथा, कादंबरी आणि काव्य हे दुसरं काही नसून आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचा आणि समाजमनाचा आरसा असते,” असा सूर वसंत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पातून उमटला. “कविता ऐकताना माणूस त्यात पूर्णपणे हरवून जातो; त्यातील आनंद, दुःख, प्रेम आणि . केवळ कौतुक आणि मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन कवयित्री तांबोळी यांनी त्यांच्या रचनांमधून आजच्या सामाजिक वास्तवातील विदारकता आणि मध्यमवर्गीयांचे…

Read More

दुहेरी मार्गावरून 1 जूनपासून प्रथमच 110किमीच्या वेगाने धावणार 27 रेल्वे:30 मे ला विसापूर ते सारोळादरम्यान होणार शेवटची चाचणी; प्रवाशांचा वाचणार वेळ‎

. दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आता टप्प्यात पोहोचले आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सोमवारी (१८ मे) अकोळनेर ते निंबळक या विभागातील १८.२१ किमी अंतरावर ताशी १३० किमी या वेगाने हायस्पीड इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर ३० मे रोजी या रेल्वे दुहेरीकरणाचा अंतिम टप्पा असलेल्या विसापूर ते सारोळा दरम्यान १६ किमी अंतरावर रेल्वेची…

Read More

नवउद्योजकांसाठी तब्बल 60 कोटींच्या कर्जास मंजुरी:सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे "एमएसएमई क्रेडिट आऊटरीच'' मेळावा‎

देशातील पहिली स्वदेशी राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या अहिल्यानगर विभागातर्फे आयोजित भव्य ‘एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम’ व उद्यमिता मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील नवउद्योजकांसाठी तब्बल ६० कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. एमआयडीसी परिसरात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन क्षेत्रीय प्रबंधक नरेशकुमार दुबे आणि ‘आमी’चे अध्यक्ष जयरथ खकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी…

Read More

कांद्याच्या हमीभावासाठी पंतप्रधानांची भेट घेणार:ताहाराबाद येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आश्वासन‎

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि कांद्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार आहोत. कांद्याला कमीतकमी १५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे भाव मिळावा, यासाठी आमचे विशेष प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ताहाराबाद (ता. बागलाण)…

Read More

टंचाई:मोसम खोऱ्यात 45 हून अधिक‎गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर‎, हरणबारी धरणातून तिसरे आवर्तन सोडण्याची नागरिकांची मागणी‎

मोसम खोऱ्यासह संपूर्ण बागलाण तालुक्यात यंदा उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, भूजल पातळी खालावल्याने अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, हरणबारी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठीचे तिसरे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी मोसम खोऱ्यातील नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, हे आवर्तन सोडण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, पुढील आठवड्यात त्याला मंजुरी मिळण्याची…

Read More

3 वर्षांपासून मोसंबीला भाव मिळेना; 3,500 हेक्टरवरील झाडांवर कुऱ्हाड:जिल्ह्यात 24 हजार 67 हेक्टर मोसंबीचे क्षेत्र, वर्षाचे उत्पन्न 30 हजार‎

उत्पादनाची हमी असल्याने काही वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी मोसंबी लागवडीकडे वळले होते. त्यानुसार २४ हजार ६७ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. मात्र, तीन वर्षांपासून ५ ते ८ रुपयांचा किरकोळ भाव मिळत आहे. त्यामुळे मोसंबीसाठी वर्षभर केलेला खर्चही पदरी पडत नाही. परिणामी, तीन वर्षांत ३,५०० हेक्टरवरील झाडांवर कुऱ्हाड फिरविल्याची विदारक स्थिती आहे. बाजारपेठेतील मंदी, मिळणारा कवडीमोल भाव…

Read More

Uterine rental racket on social media offering Rs 8 lakhs, deal made through chatting, calls

सोशल मीडियावरून सरोगसीचे रॅकेट चालत असल्याची धक्कादायक बाब ‘दिव्य मराठी’ च्या स्टिंगमधून पुढे आली आहे. विवाहितांनाच नव्हे तर अविवाहित युवतींनाही सोशल मीडियावर घेरतात. त्यांना बेंगळुरू, कोलकाता, हैदराबादला बोलावतात. ७ ते ८ लाखांचे आमिष दाखवून त्यांचे . पेमेंट पद्धत : गर्भधारणा ते प्रसूतीपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे रिलीज केले जातात गर्भधारणेवेळी १० टक्के रक्कम दिली जाते. त्यानंतर बाळाच्या…

Read More