गडकरींनी जनतेची फसवणूक केली, माफी मागा:इथेनॉलच्या मुद्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा नागपुरात थेट हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर इथेनॉलच्या मुद्यावरून गंभीर आरोप केले आहेत. गडकरींनी जनतेची फसवणूक केली असून, त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी चव्हाण यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली. इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांमध्ये बिघाड होत असून मायलेजही घटले आहे, असे सरकारने स्वतः कबूल केल्याचे चव्हाण म्हणाले. चव्हाण यांनी स्वतःला विज्ञान आणि…