Headlines

मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणा तीन वर्षांनंतरही अपूर्ण:सरकारची अवस्था म्हणजे 'लबाडाच्या घरचं आमंत्रण', अंबादास दानवेंची टीका

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 16 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्याचा अनुषेश भरून काढण्यासाठी अनेक निर्णयांची घोषणा केली होती. या निर्णयांना आता जवळपास तीन वर्षे पूर्ण होत असताना त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली, याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते तथा…

Read More

School Girl Hit by Speeding Scorpio in Satona; CCTV Footage Captured

गुरुवारी सकाळची वेळ नेहमीसारखीच धावपळीची होती. सातोना गावातील चौकात एक एसटी बस येऊन थांबली. बसमधून सातवीत शिकणारी एक चिमुरडी उत्साहाने खाली उतरली. शाळा गाठण्याच्या घाईत तिने रस्ता ओलांडण्यास सुरुवात केली. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच . अंगावर काटा आणणारे दृश्य सीसीटीव्हीत कैद धडक इतकी भीषण होती की, ती लहान मुलगी फुटबॉलसारखी हवेत कित्येक…

Read More

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या बदलीविरोधात आंदोलन:पुण्यातील भारती विद्यापीठ चौकीसमोर नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधींचा सहभाग

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या तातडीच्या बदलीविरोधात शुक्रवारी भारती विद्यापीठ पोलिस चौकीसमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात आंबेगाव आणि कात्रज परिसरातील नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मानव अधिकार समितीच्या भूमिकेचा निषेध करत घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलनात युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब चोरगे,…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट:सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण, मुंबई-गोवा महामार्गावरील टोल बंद करण्याची गडकरींकडे मागणी

संसदीय अधिवेशनादरम्यान मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 10 केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. या वेळी मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि अन्यायकारक टोलच्या मुद्द्यावर त्यांनी नितीन गडकरींचे लक्ष वेधले असून, यावर गडकरींनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. सुनील तटकरे म्हणाले, संबंध अधिवेशनात लोकसभा मतदारसंघातील अनेक विषय…

Read More

खरडणी अनुदानातील गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कारवाई करा:क्रांतीकारी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी व परिसरातील खरडणी अनुदानातील गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे दिला आहे. या संदर्भात संघटनेच पदाधिकारी चैतन्य चव्हाण, ज्ञानेश्‍वर जाधव, दिलीप जाधव, बाळू पाटील, शुभम मुळे, विलास जाधव, किसन सावंत, उत्तम थोरात, विजय जाधव, बाबाराव जाधव यांनी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे….

Read More

साखर कारखान्यांकडून थकीत एफआरपीची चुकीची आकडेवारी सादर:राजू शेट्टी आक्रमक; साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक

राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत एफआरपीची चुकीची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाला सादर केली आहे. यावर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. थकीत ऊसबिलासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत राजू…

Read More

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत अमेरिका, ब्रिटन दौऱ्यावर:शताब्दी वर्षात 'झेन-जी' पिढीशी साधणार संवाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात (101 वे वर्ष) संघाने जागतिक स्तरावर संवाद वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परदेशातील भारतीय वंशाच्या ‘झेन-जी’ आणि ‘अल्फा’ पिढीशी थेट संवाद साधणे हे या दौऱ्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तब्बल तीन वर्षांनंतर होणाऱ्या…

Read More

Sushma Andhare Targets Devendra Fadnavis Over Eknath Shinde Politics

एकनाथ शिंदे यांना स्वतःला मराठा मॅन म्हणून प्रस्थापित करण्याची अतिशय घाई झाली आहे. त्या घाईतूनच त्यांनी अगतिकतेने काही निर्णय घेतले. दुसरीकडे, शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष आता टोकाला गेला असून फडणवीस हे शिंदेंवर . मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सात-आठ महिन्यांपूर्वी आझाद मैदानावरून आंदोलक परतले, तेव्हाच सरकारच्या नियतीवर…

Read More

24 तासांत चोराला अटक;‎ महिलेचे दागिने केले परत:अक्कलकोट उत्तर पोलिसांच्या पथकाची कामगिरी

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या डी.बी. पथकाने वेगवान व तांत्रिक तपासाच्या जोरावर अवघ्या २४ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली. चोरीस गेलेली अर्ध्या तोळ्याची बोरमाळ आणि पेन्शनची रू १२,६०० रोख रक्कमही पोलिसांनी हस्तगत करून ज्येष्ठ महिलेला दिलासा दिला आहे. समर्थ नगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई रामचंद्र गड्डद (वय ७७) या फत्तेसिंह चौकातील के.पी. कॉम्प्युटर्स एसबीआय…

Read More

महाराष्ट्रातील दु:ख-फडणवीसांकडून होणारा त्रास सांगण्यासाठीच शिंदे वारंवार दिल्लीला जातात:काँग्रेस नेते नाना पटोले यांचा महायुतीला टोला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात जो काही त्रास होत आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणाऱ्या त्रासाचे दु:ख सांगण्यासाठीच ते वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करत असतात, असा टोला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लगावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उच्चस्तरीय भेट घेणार आहेत. या महत्त्वपूर्ण भेटीवर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले…

Read More