Headlines

वेरूळ येथील शिक्षक मृत्यू प्रकरण:पोलिसांनी लाथा मारल्याने हृदयविकाराचा ‎झटका येऊन शिक्षक बोरसे यांचा मृत्यू – चंद्रकांत खैरे

पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली शिक्षक‎ सुरेश बोरसे यांच्या छातीवर लाथा‎ मारल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका‎ आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.‎ पोलिसांनी आरोपींवर खुनाचे ३०२ कलम‎का लावले नाही? याची मी वरिष्ठ‎ पातळीवर चौकशी करणार आहे. तसेच‎ आरोपींना तात्काळ जामीन मिळण्यामागे‎ मोठी लिंक असून, राजकीय दबावाची‎ चौकशी करण्यास भाग पाडू, असे माजी‎ खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.‎ ‘मस्साजोग येथील…

Read More

पत्नीसोबत जगभ्रमंतीचे स्वप्न अपूर्ण राहिले:निवृत्त बँक कर्मचाऱ्याकडून सैन्याला 25.51 लाख रुपये, मुलांची मिळाली खंबीर साथ

अनेकांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य हे आराम करण्याचे किंवा फिरायला जाण्याचे माध्यम असते. परंतु नागपूरचे ७० वर्षीय निवृत्त बँक कर्मचारी श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी सेवानिवृत्तीच्या पैशांतून देशप्रेमाचा आदर्श ठेवला. श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी आयुष्याची संपूर्ण पुंजी म्हणजेच २५ लाख ५१ हजार रुपये “आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंड’साठी दान केली. त्यांनी उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर…

Read More

सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या:'ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी'प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले

‘ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’ या म्हणीप्रमाणे भाजप आणि मोदी सरकार देशाचा कारभार हाकत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला. ईव्हीएममधील गडबडीचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचताच, भाजपने ईव्हीएम मशीन्सच जाळून…

Read More

मोर्शी कॉलनी परिसरात पाणी टंचाई, गढूळ पाण्याचा पुरवठा:नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन, 5 दिवसांत शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

मोर्शी शहरातील कॉलनी परिसरात नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना अनियमित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसह स्थानिकांनी नगराध्यक्षा प्रतीक्षाताई गुल्हाने यांना निवेदन दिले. येत्या पाच दिवसांत शुद्ध व मुबलक पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्शी शहरात जुन्या आणि नवीन…

Read More

अधिकाऱ्यांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित:सीईओ सत्यम गांधींनी घेतला विकास योजनांचा आढावा

अमरावती जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचे उत्तरदायित्व संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी शनिवारी, सुटीच्या दिवशी विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित कामांचा निपटारा आणि नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत वेळेत…

Read More

मानवाधिकार असोसिएशनची आयुक्तांकडे तक्रार, नगरपालिका प्रशासनावर चालढकलचा आरोप:अचलपूर नगर परिषदेतील अनियमिततेवर कारवाईची मागणी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशनने अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका प्रशासनावर कामकाजात चालढकल केल्याचा आरोप करत तक्रार केली आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून, न.प. प्रशासन विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अचलपूर येथील किशोर केशवराव मोहोड यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई येथे तक्रार केली होती….

Read More

दोन सरकारी नोकऱ्या सोडून अजिंक्य ढोके पीएसआय झाले:शिवणी रसुलापूरच्या अजिंक्य ढोकेच्या जिद्दीला गावकऱ्यांनी मिरवणुकीने दिली सलामी

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथील अजिंक्य सुनंदाताई ओंकार ढोके यांची मुंबई पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी यापूर्वीच्या दोन सरकारी नोकऱ्यांचा त्याग केला होता. त्यांच्या या जिद्दीचे आणि यशाचे कौतुक म्हणून गावकऱ्यांनी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. महाराष्ट्र पोलीस अकादमीत वर्षभराचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या…

Read More

निवृत्त बँक कर्मचाऱ्याने 25.51 लाख रुपये सैन्याला दिले:पत्नीसोबतच्या जगभ्रमंतीचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने घेतला हा निर्णय

नागपूर येथील ७० वर्षीय निवृत्त बँक कर्मचारी श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी २५ लाख ५१ हजार रुपये ‘आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंड’साठी दान केले आहेत. त्यांनी उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर जनरल नवतेज एस. सोहल (सेना पदक) यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. या दानामागे एक भावनिक पार्श्वभूमी आहे. श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी ही रक्कम…

Read More

युवा स्वरानुभूती मैफलीत कुचिपुडी, संतूर वादनाचे सादरीकरण:ऋत्विक फाऊंडेशनने आयोजित केली कलाकारांची अनोखी मैफल

पुण्यात ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ने आयोजित केलेल्या युवा स्वरानुभूती मैफलीत कुचिपुडी नृत्याविष्कार आणि संतूर वादनाचे सादरीकरण झाले. या मैफलीत रसिकांना ज्ञान व समृद्धी यातील द्वंद्व दर्शवणारा ‘यदा’ नृत्याविष्कार आणि संतूरचे मधुर सूर अनुभवता आले. ही मैफल शनिवारी कोथरूड येथील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात रश्मी चोवाल्लूर आणि…

Read More

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन:पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार सोहळा

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन चार दिवसांचे असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज (दि. १४) पत्रकार परिषदेत दिली….

Read More