Headlines

वृक्षलागवड प्रकरणाच्या चौकशीत वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद:कामे चांगली असल्याचा अहवाल देत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न

सामाजिक वनीकरण विभागाच्या कळमनुरी तालुक्यातील वृक्षलागवड प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असून त्यांनी वसमतच्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करून कामे चांगली असल्याचा अहवाल देत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. या प्रकरणात आता तक्रारदार बाजूलाच अन् अधिकारीच तक्रारीची चौकशी थांबण्याचे पत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयास देऊ लागले आहेत. कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्षलागवड प्रकरणाची…

Read More

बासमती तांदूळ-प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ निर्यात करण्याच्या बहाण्याने सव्वा चार कोटींचा गंडा:पुण्याच्या डेक्कन पोलिसांकडून एका व्यावसायिकाविरुद्ध दोन गुन्हे दाखल

पुण्यात निर्यातीच्या आमिषाने चार कोटी 32 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बासमती तांदूळ आणि प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ निर्यात करण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी मनीष रमणलाल गांधी (वय 50, रा. सोजस सार्थक अपार्टमेंट, अभिनव शाळेजवळ, एरंडवणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

Read More

पंतप्रधानांच्या सल्ल्याला मंत्र्यांचीच 'केराची टोपली':'आवास' सोहळ्याच्या नावाखाली 400 एसटी बसेस, हेलिपॅड्ससाठी लाखोंची उधळपट्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आणि काटकसरीचे आवाहन देशवासियांना केले असताना साताऱ्यात शुक्रवारी प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरांच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी हेलिपॅड, लाभार्थ्यांसाठी 400 एसटी बसेस, हजारो फूड पॅकेट्स…

Read More

महाराष्ट्रात जिहाद कराल तर 'देवाभाऊंचा' बुलडोझर चालणारच:इम्तियाज जलील यांची जागा जेलमध्येच- नीतेश राणे

महाराष्ट्रात कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जर कुणी जिहाद पसरवण्याचा प्रयत्न केला, तर ‘देवाभाऊंचा’ बुलडोझर चालल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मंत्री नीतेश राणे यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी सकाळी महापालिकेने एआयएमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवल्यानंतर राणे यांनी हे विधान केले आहे. 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधून आरोपी…

Read More

डोकाडिया कुटुंब मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट:यकृत-मूत्रपिंड हिरवे पडल्याने विषबाधेचा संशय; चार मृत्यूंच्या रहस्यावर मोठा खुलासा

मुंबईतील पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला असून मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांमध्ये हिरवट रंग आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचा रंग हा झिंक फॉस्फाईड विषबाधेचा महत्त्वाचा संकेत मानला जातो. त्यामुळे या मृत्यूमागे विषबाधेची शक्यता अधिक गडद…

Read More

Nashik Simhastha Plan Misses Outer Ring Road; Traffic Woes Ahead for Kumbh Mela 2027

आगामी 2027 च्या कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय नियोजनाचे चक्र फिरू लागले असले तरी, वाहतुकीचा प्रश्न आ वासून उभा आहे. 2015 च्या सिंहस्थानंतर नाशिकच्या रस्त्यांवर 9 लाख 28 हजार नवीन वाहनांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, ज्या रस्त्यांवरून हा वाहतुकीचा भार वाहिल . आरटीओने दिलेल्या आकडेवारी ही शहरातील कोंडीवर शिक्कामोर्तब करणारी आहे. 2015-16 मध्ये नाशिकमध्ये 7 लाख 32…

Read More

राहुरी फॅक्टरीची सानिका कोबरणे शूटिंग व्हॉलीबॉल महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी:तेलंगणातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शिवनेरी क्लबच्या चार खेळाडूंची निवड‎

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत अहिल्यानगरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले. या यशाची दखल घेत राहुरी फॅक्टरी येथील ‘शिवनेरी क्लब’च्या चार खेळाडूंची ४५ व्या राष्ट्रीय शूटि . या निवडीत विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सानिका किरण कोबरणे हिची महाराष्ट्र मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तिच्या या…

Read More

He went to bring his mother and left the world on the way. Two of Dhotri’s best friends died in a truck-car collision on the highway at Mohol.

. पुण्यात भावाकडे गेलेल्या आईला आणण्यासाठी तो मोठ्या आनंदाने मित्रासोबत कारने गेला होता. पण आई म्हणाली, “मी आज तुमच्या सोबत येत नाही, नंतर येते.” आईला तिथेच सोडून तो मित्रासह घराकडे निघाला, मात्र सोलापूरची वेस गाठण्यापूर्वीच वाटेत काळाने घाला घातला. मोहोळजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ज्या मुलासोबत आई गावी आली नाही,…

Read More

NEET पेपरफुटीचे लातूर कनेक्शन?:42 प्रश्न जुळल्याच्या दाव्यानंतर क्लासेसचे संचालक चौकशीच्या फेऱ्यात; तक्रारीनंतर पोलिसांचा तपास वेगात

देशभरात गाजत असलेल्या NEET (UG) 2026 पेपरफुटी प्रकरणात आता लातूरचे नाव पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकनंतर आता लातूरमधील एका खासगी क्लासेसची चौकशी सुरू करण्यात आली असून, एका विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मॉक टेस्टमध्ये विचारलेले 42 प्रश्न प्रत्यक्ष NEET परीक्षेत जशाच्या तसे आल्याचा गंभीर दावा या तक्रारीत करण्यात…

Read More

बसवेश्वर स्मारकाचा मार्ग मोकळा; 15 एकर जागा उपलब्ध:अरण येथील सावता महाराज स्मारकाची टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश‎

मंगळवेढा येथे नियोजित जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी प्रशासनाकडून १५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेवर भव्य स्मारक आणि तलाव सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने निधीची मागणी करावी, अशा सूचना सोलापूरचे पालकमंत . मंगळवेढा शहरात संत चोखामेळा स्मारकासाठी किमान दोन एकरपेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्याबाबतही पालकमंत्र्यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. अशा…

Read More