काँग्रेसच्या दयेवर जगण्यापेक्षा एकत्र या!:कोणाची बाहेर ठेवण्याची हिंमत होणार नाही; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन ऐक्याची साद
“काँग्रेसने दलित, आदिवासी, ओबीसी आणि बौद्ध समाजाला सत्तेत वाटेकरी न समजता केवळ व्होट बँक म्हणून वापरले, हे ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे 100 टक्के खरे आहे. याच कारणामुळे 2011 मध्ये मी काँग्रेसची साथ सोडली होती. काँग्रेस आणि तथाकथित पुरोगामी आघाडीच्या आमंत्रणाची वाट पाहत बसण्यापेक्षा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व रिपब्लिकन शक्तींनी एकत्र…