राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय:पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन ठरावासह शेगाव संस्थानला बांधकामास मंजुरी, वाचा सविस्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. घटनात्मक पदांवर सलग 25 वर्षे यशस्वी जनसेवा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंत्रिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला. यासोबतच शासकीय मालकीच्या अयोग्य आकाराच्या भूखंडांच्या वितरण धोरणात सुधारणा…