Headlines

ज्येष्ठ नागरिकाची 28 लाखांची फसवणूक:आयुर्विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून गंडा

पुणे, प्रतिनिधी: आयुर्विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २८ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेगाव परिसरात राहणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदाराने एक आयुर्विमा पॉलिसी काढली होती. गेल्या…

Read More

Amit Satam Retorts To Raj Thackeray Over Chandrakant Patil Brain Remark

“मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचे आहेत. असे मंत्री राज्याच्या नशिबी आल्यावर तरुणांचा पारा चढणार नाही तर काय होईल?” असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लगावला होता. यावर आता भाजप नेते अमित साटम यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, . अमित साटम म्हणाले, राज ठाकरे हे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील…

Read More

32 कोटी बुडवण्यासाठी रचला हत्येचा कट!:पिस्तूल जॅम झाल्याने बचावले प्राण, कंपनीच्या अध्यक्षानेच दिली होती 30 लाखांची सुपारी

वसईतील प्रसिद्ध उद्योजक मोहनसिंग परमार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी वालीव पोलिसांनी मोठी कारवाई करत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार असलेला ‘जीएसएम फॉइल्स’ कंपनीचा अध्यक्ष सागर भानुशाली याच्यासह एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. परमार यांच्याकडून घेतलेले तब्बल 32 कोटी रुपये परत करावे लागू नयेत आणि कंपनीवर आपलाच पूर्ण ताबा…

Read More

अमली पदार्थांच्या आरोपीला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचे न्यायालयाचे आदेश:पुणे पोलिसांच्या 'ड्रग फ्री पुणे' मोहिमेला मोठे यश

पुणे शहरात ‘ड्रग फ्री पुणे’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS) अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने व्यसनमुक्तीसाठी उपचार घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, न्यायालयाने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील ही पहिलीच घटना असून, व्यसनाधीनांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे….

Read More

Varsha Gaikwad Slams PM Modi Over Apology Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका व्हिडिओमध्ये ‘आईवरून शिवीगाळ करणाऱ्या मुलांना मी माफ करतो,’ अशी सामंजस्याची भूमिका मांडली होती. यावरून आता काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार पलटवार केला आहे. “सोनिया गांध . सोनिया, इंदिरा गांधींवर बोलताना राग का आला नाही? पंतप्रधानांच्या माफीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींच्या आईवरून…

Read More

'समाजात विद्वत्ता-नम्रतेचा संगम हवा':गुरुपौर्णिमेनिमित्त विद्या प्रबोधिनीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांचे प्रतिपादन

समाजात विद्वत्ता आणि नम्रता यांचा संगम होण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित समाजगुरुंच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले की, ज्यांच्याकडे विद्वत्ता आणि कर्तृत्व आहे, त्यांनी अधिक नम्र असावे. तसेच, जे नम्र आहेत, त्यांनी अधिक कर्तृत्व गाजवण्याची आकांक्षा बाळगावी. आज सन्मानित झालेल्या समाजगुरुंमध्ये…

Read More

वसमतमध्ये 19 गोवंश जप्त प्रकरण:राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षांवर गुन्हा, राजकीय वातावरण तापले

वसमतच्या जवळा खंदारबन शिवारातील १९ गोवंश प्रकरणात थेट उपनगराध्यक्षांवरच गुन्हा दाखल झाल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडली आहे. सकल हिंदू समाजाच्या मोर्चामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याची प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष इमरानअली यांनी दिली आहे. वसमतच्या जवळा खंदारबन शिवारात वसमत ग्रामीण पोलिसांनी शेतात टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल १९ गोवंश ताब्यात घेण्यात आली….

Read More

दिल्ली पोलिसांचा बनावट AI व्हिडिओ शेअर करणे भोवले:काँग्रेस नेते भाई जगतापांवर गुन्हा दाखल, भाजपची माफीची मागणी

दिल्ली पोलिसांचे डीसीपी सुमीत झा यांच्या राजीनाम्याचा दावा करणारा ‘एआय-जनरेटेड’ बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांना चांगलेच भोवले आहे. जनतेची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नेमकं काय आहे प्रकरण? भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांनी दिलेल्या…

Read More

केंद्रातून राजीनामा आणलाय, राज्यातून आणायला वेळ लागणार नाही:मनविसेच्या वर्धापन दिनी अमित ठाकरेंची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज २० वा वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडत आहे. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार असून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अत्यंत आक्रमक भाषण केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली, तसेच विद्यार्थ्यांच्या ताकदीची जाणीव करून देत संघटनेच्या…

Read More

तरुणांच्या चुका माफ करणे हा पंतप्रधानांच्या मनाचा मोठेपणा:प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मोदींच्या भूमिकेचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नागपूर येथे सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तरुणांकडून उत्साहाच्या भरात होणाऱ्या चुका माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या भूमिकेचे पटेलांनी भरभरून कौतुक केले असून, हा मोदींच्या मनाचा मोठेपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘तरुणांना माफ करण्यात कोणताही कमीपणा नाही’ प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आपल्या देशातील…

Read More