अजित पवार जयंतीनिमित्त पुणे-बारामती सायकल स्पर्धा:यंदाचे सातवे वर्ष; पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती
पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे संस्थेचे माजी अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. २२ जुलै रोजी पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे सातवे वर्ष आहे. पर्यावरण संवर्धन, आरोग्यवर्धन, ‘बेटी…