सत्य परिस्थिती प्रभाविपणे समाजासमोर पोहोचवण्यात छायाचित्रकारांचे योगदान:सटाण्यातीलनिकॉन कार्यशाळेत नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांचे प्रतिपादन
छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटना, भावना आणि वास्तव प्रभावीपणे जतन केले जाते. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील सत्य परिस्थिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात छायाचित्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सटाणा नगराध्यक्षा हर्षद . येथील सप्तपदी लॉन्स येथे बागलाण तालुका छायाचित्रकार फाउंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त तसेच निकॉन कंपनीच्या विशेष छायाचित्रण कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात छायाचित्रकारांनी आधुनिक उपकरणे…