Headlines

500 टक्के नफ्याचे आमिष दाखवून 83.80 लाखांची फसवणूक:पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी गोवा-कोलकातामधून दोघांना अटक

विदेशी शेअर मार्केटमध्ये 500 टक्के नफ्याचे आमिष दाखवून एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाची 83 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी या प्रकरणी गोवा आणि कोलकाता येथून दोन आरोपींना अटक केली आहे. अभिषेक मोहन आचरेकर (वय 34, रा. गोवा) आणि अनमोल शर्मा (वय 32, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या आरोपींची…

Read More

मुंबई-गोवा महामार्गाच्या विलंबावर गडकरी म्हणाले- लाज वाटते:उद्घाटनाला जाणार नाही; 2016 मध्ये पूर्ण व्हायला हवे होते, आतापर्यंत फक्त 93-94% काम झाले आहे

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, प्रकल्पाला इतका विलंब झाला आहे की त्यांना लाज वाटते. गडकरींनी असेही सांगितले की, महामार्ग पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमात ते सहभागी होणार नाहीत. मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण दीर्घकाळापासून सुरू आहे. गडकरींच्या मते, याचे सुमारे…

Read More

खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंची मोठी मोर्चेबांधणी:राज्यातील 40 लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची यादी जाहीर

पक्ष आणि चिन्हाचा वाद न्यायालयात सुरू असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत राज्यातील 48 पैकी 40 लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नवी यादी जाहीर केली आहे. मुंबईतील 6 मतदारसंघ, ठाणे आणि जळगाव वगळता इतर सर्व 40 मतदारसंघांत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पक्षातील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटाने मुंबईतील…

Read More

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस:प्रकृती खालावल्याने काल घेतले सलाईन, राज्यभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. सलग 13 दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्यागामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. काल तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले होते. Source link

Read More

हिंगोली जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपात झिरो पेंडन्सी:13 हजार 713 अर्जांपैकी 13 हजार 707 मंजूर, 17 सप्टेंबरपर्यंत विशेष शिबिरांचे आयोजन

हिंगोली जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांची कार्यवाही गतिमान करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व 40 महसूल मंडळात ता 17 सप्टेंबर पर्यंत विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रशासनाच्या गतिमान धोरणामुळे तेरा हजार 713 प्रस्तावंपैकी 13 हजार 707 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रस्ताव मंजुरीचे झिरो पेंडन्सी ठेवून हिंगोली जिल्हा अव्वल ठरला…

Read More

तान्ह्या पोळ्याची बाजारपेठ सजली:पारंपरिक, आधुनिक नक्षीदार लाकडी बैलजोड्यांना पसंती‎

तान्ह्या पोळ्याची चाहूल लागताच शहरातील बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. पोळ्याच्या सणासाठी लागणाऱ्या पारंपरिक बैलजोड्यांसोबतच यंदा आधुनिक, आकर्षक आणि कलात्मक स्वरूपातील लाकडी बैल तसेच बैलगाड्या दाखल झाल्या आहेत. विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या राजकमल परिसरातील रस्त्यांवर याची किरकोळ विक्री हि केली जात आहे. पूर्वी केवळ माती किंवा साध्या लाकडापासून बनवलेल्या बैलजोड्यांना मागणी असायची. मात्र, यंदाच्या वर्षी बाजारात…

Read More

आरोग्य विभागातील पाच जण निलंबित; मात्र इतरांचे काय?:पालकमंत्र्यांनी केली होती अहवाल सार्वजनिक करण्याची घोषणा; मात्र ताे सार्वजनिक कधी होणार‎

जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू कक्षात २४ ऑगस्टला पहाटे व्हेटींलेटरचा स्फोट होवून लागलेली आग म्हणजे अपघात नसून, यंत्रणेच्या दुर्लक्षाने घेतलेला तीन निष्पाप बालकांचा बळी असल्याचे चौकशी अहवालातून आता समोर येत आहे. या प्रकरणाची दखल घेत शासन नियुक्त . जीवनदायी व्हेंटिलेटरची वेळेवर देखभाल व दुरुस्ती न करणे ही या आगीमागची मुख्य ठिणगी ठरली. आणीबाणीच्या क्षणी रुग्णांचे प्राण…

Read More

पाणीटंचाईचे सावट; काटेपूर्णा जलाशय व नदीपात्रातून पाणी उपशावर बंदी:अकोला शहरासाठी पाणी आरक्षित; 606 हेक्टर क्षेत्रावरील परवानग्या रद्द

पाटबंधारे विभागाच्या ग्रा.पं.तींना सूचना‎ एल निनोच्या सक्रियतेमुळे यंदा पर्जन्यमान अत्यल्प झाले असून, सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीपातळी वेगाने खालावत आहे. आगामी काळात निर्माण होणारी संभाव्य भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांच्य . काटेपूर्णा धरणात सध्या केवळ ३४१.४० मीटर (२०.५२० दशलक्ष घनमीटर) म्हणजेच अवघा २३.७६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. पाण्याची…

Read More

151 कलशांसह शिवभक्तांचा सहभाग; देखाव्यांसह डमरू-डफडी आकषर्णाचे केंद्र:मोर्शी ते सालबर्डी कावड यात्रेने दुमदुमली नगरी, भाविकांचा सहभाग‎

. श्रावण महिन्याचे औचित्य साधून ओम श्री शंभो कावड यात्रा उत्सव समितीतर्फे आयोजित कावड शोभायात्रेने भक्तिमय वातावरणाने दुमदुमुन गेला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात निघालेल्या या यात्रेत १५१ कलशांसह महिला-पुरुष, युवक-युवती व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. महाकाल व अघोरी पथक, खाटूश्याम रथ, आकर्षक धार्मिक देखावे, डमरू-डफळीच्या निनादाने यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान सालबर्डी…

Read More

बैलपोळ्यासाठीच्या साहित्याचे दर वाढले, पशुपालक चिंतेत:साखर कारखान्याच्या पोळा हफ्त्याकडे लक्ष, जनावरांचे साहित्य खरेदी करताना शेतकऱ्यांचा आखडता हात‎

पंढरपूर बैलपोळा हा सण जेमतेम दोन दिवसांवर येऊन ठेपला असला तरीही दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारात मंदीचा माहोल आहे. पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील दुकाने व स्टॉलवर खरेदीसाठी शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, ऊस बिलातील बैल पोळा हफ्ता पंढ . यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस झालेला आहे, पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला असून केळी, बेदाणा आणि डाळिंबाच्या दरातील…

Read More