कर्ज फेडण्यासाठी आईचे धक्कादायक कृत्य:मुलीचे अश्लील फोटो-व्हिडीओ सावकाराला पाठवल्याचा आरोप
कर्जाची परतफेड करता येत नसल्याने एका महिलेने आपल्या 18 वर्षीय मुलीवर सावकाराकडे जाण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. मुलीने नकार दिल्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून सावकाराला पाठवल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही मुलीने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी पीडितेच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला…