Headlines

नांदेडमध्ये भीषण अपघात:ट्रकच्या जोरदार धडकेत टाटा मॅजिकचा चक्काचूर, 5 ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड-भोकर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने टाटा मॅजिक या प्रवासी व्हॅनला जोरदार धडक दिली. या अंगावर काटा आणणाऱ्या भीषण अपघातात व्हॅनमधील ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात वाकद गावाजवळील सीताखंडी परिसरात संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. काही…

Read More

आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करून अटक करा:महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; सोनाली कांबळेंचा पोलिसांवर दुजाभाव केल्याचा आरोप

महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी सोनाली त्रिंबक कांबळे यांनी केली आहे. संतोष पंडित यांच्यावर तत्काळ कारवाई झाली, तशीच कारवाई गायकवाड यांच्यावरही व्हावी, असे म्हणत त्यांनी पोलिसांवर दुजाभावाचा आरोप केला. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून…

Read More

गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात जड वाहनांना प्रवेशबंदी:12 ते 28 सप्टेंबर 2026 पर्यंत, गणपती विसर्जन होईपर्यंत, 24 तास लागू राहील

पुणे शहर वाहतूक पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. नागरिकांची मोठी गर्दी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही बंदी 12 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2026 पर्यंत, म्हणजे गणपती विसर्जन होईपर्यंत, दररोज 24 तास लागू राहील. गणेशोत्सवात मध्यवर्ती रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीतून जड वाहने…

Read More

मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः साकारला शाडू मातीचा बाप्पा:‘महा गणेशमूर्ती कार्यशाळेत’ हजारो मुलांचा सहभाग, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळेत’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शाडूच्या मातीपासून श्री गणेशाची मूर्ती साकारली. लहान मुलांसोबत सहभागी होत मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला. या उपक्रमातून हरित, स्वच्छ आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प अधिक बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. हजारो मुलांचा विक्रमी…

Read More

नागनाथअण्णा नायकवडी यांनी सातारा जेलच्या तटावरून टाकलेल्या उडीला 82 पूर्ण:जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे अभिवादन

डॉ. नागनाथ अण्णांनी सातारा जेलच्या तटाहून टाकलेल्या उडीची प्रेरणा नव्या पिढीने घ्यावी, असे प्रतिपादन पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी स्मारक समितीचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी केले. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सातारा जेलच्या तटावरून टाकलेल्या उडीला ८२ पूर्ण झाल्याबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या स्मृती स्तंभाला अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी कारागृह अधीक्षक…

Read More

टोकाची भाषा सोडा, नाहीतर आंदोलनाची दिशा भरकटेल:मराठा आरक्षणावर नरेंद्र पाटलांचा जरांगेंना थेट इशारा, फडणवीसांच्या कामाचीही पाठराखण

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाच्या मागण्या रास्त पद्धतीने आणि कायद्याच्या चौकटीत मांडल्या पाहिजेत; मात्र सरकारमधील नेत्यांवर एकेरी भाषेत टीका करणे, शिवीगाळ करणे किंवा टोकाची भूमिका घेणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः मनोज…

Read More

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने 28 वर्षीय शेतकऱ्याचे आंदोलन:सरकारकडे 1 लाखांच्या अनुदानासह विवाह नोंदणी केंद्राची मागणी

ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न गेल्या काही वर्षांत अधिक चर्चेत आला आहे. शिक्षण, नोकरी, आर्थिक स्थैर्य आणि बदलत्या अपेक्षांमुळे अनेक तरुणांचे लग्न उशिरा होत असल्याचे चित्र आहे. याच प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एका 28 वर्षीय तरुणाने अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. ‘कुणी लग्नासाठी मुलगी देता का?’ असा सवाल करत हा तरुण चक्क…

Read More

नागपुरात निघणार ऐतिहासिक मारबत मिरवणूक:आंतरराष्ट्रीय राजदूत, जॅकी श्रॉफ आणि सुभाष घई यांची विशेष असणार उपस्थिती

नागपूरचा जुना आणि ऐतिहासिक मारबत महोत्सव यंदा मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तऱ्हाने तेली समाज पिवळी मारबतचे आयोजन करत आहे, तर १४५ वर्षांची परंपरा लाभलेल्या काळी मारबतचे आयोजन काली मारबत उत्सव समितीने केले आहे. नागपूर महानगरपालिकेने या महोत्सवाला राष्ट्रीयच नव्हे, तर जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी तयारी केली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री…

Read More

Supriya Sule Demands CM Meeting Over MPSC Exam Scam

देशात आणि राज्यात एमपीएससी आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न अतिशय गंभीर बनले आहेत. मराठा, ओबीसी आणि आदिवासी समाजाची मुले आंदोलने करत आहेत. राज्यात वाढती महागाई, बेरोजगारी, प्रचंड भ्रष्टाचार आणि दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या स . सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, देशात IIT आणि IIM च्या परीक्षा होतात, तिथले पेपर का फुटत नाहीत? मग…

Read More

Raj Thackeray Slams Modi-Shah Over National Film Awards Venue

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या 72 वर्षांच्या इतिहासात प्रथमच पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीबाहेर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुजरातमधील केवडिया अर्थात एकतानगर येथे राष्ट्रीय चित . राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केंद्र सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची दिल्लीत असलेली 72 वर्षांची परंपरा…

Read More