ज्ञानेश विद्या मंदिरात शिक्षक दिन उत्साहात साजरा:विद्यार्थ्यांनी लिलया पेलली शिक्षकांची भूमिका
उन्नती शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश विद्या मंदिर माध्यमिक व हेरंब प्राथमिक विद्या मंदिर मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. या प्रसंगी ज्ञानेश विद्या मंदिर माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका स्वीकारून, इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. यात माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक म्हणून एहेम पवार तर उपमुख्याध्यापक म्हणून…