हिंजवडी मेट्रो सुरू होण्यास उशीर:माजी आमदार मोहन जोशींचा मुख्यमंत्र्यांना सवाल, केवळ आश्वासने नको, मेट्रो कधी धावेल ते सांगा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी हिंजवडी मेट्रो कधी धावणार, असा सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष मेट्रो कधी सुरू होईल, हे सांगावे, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार जेव्हा पिंपरी चिंचवड भागाला भेट देतात, तेव्हा ते हिंजवडी आयटी पार्कमधील सुविधांबाबत आश्वासने देतात,…