Headlines

विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संस्कारांची शिदोरी असावी:कामती खुर्द येथे श्रीकृष्ण शैक्षणिक समूहाचा करिअर मेळावा; गुणवंतांचा सत्कार‎

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हाती केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर शिस्त आणि संस्कारांची शिदोरी असावी, या जिद्दीतून कामती खुर्द येथील एम. बी. चव्हाण गुरुकुल येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि ‘१० वी नंतर पुढे काय?’ हा करिअर मार्गदर . या कार्यक्रमात लातूर पॅटर्नचे तज्ज्ञ ऋषिकेश जवळगे यांनी पालकांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आजच्या काळात शाळा-कॉलेजच्या…

Read More

वाचनातून समृद्ध झालेला माणूसच अभिनयाला खरी उंची देतो- सोमण:अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेचे थाटात उद्घाटन‎

पुस्तकांचे वाचन माणसाला वैचारिक प्रगल्भता देते, तर अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना होणारे माणसांचे वाचन जीवनाला खऱ्या अर्थाने समृद्ध करते. जो कलाकार साहित्याचा व्यासंग ठेवतो आणि अवतीभवतीच्या माणसांचे वाचन करायला शिकतो, तोच अभिनयातून उत्तमोत्तम भूमिका जिवंत करू शकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट व नाट्य अभिनेते योगेश सोमण यांनी केले. अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित ऐतिहासिक वसंत…

Read More

उसाचे एकरी १०० टन उत्पादनासाठी अत्याधुनिक पद्धत वापरावी- थोरात

“ऊस हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पादन देणारे पीक आहे. भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना सभासद व ऊस उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. कारखान्याला जास्त इथेनॉल व वीज निर्मितीसाठी उसाची मोठी गरज असल्याने, कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी,” असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री…

Read More

50 वर्षांनंतर चितेगाव-चेहेडी शिव रस्ता खुला:शेतकऱ्यांसाठी वाहतुकीचा मार्ग झाला अतिक्रमणमुक्त; प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत‎

निफाड तालुक्यातील चितेगाव-चेहेडी दरम्यानचा तब्बल ५० वर्षांपासून बंद असलेला शिव रस्ता अखेर अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शुक्रवारी (दि. १५) महसूल प्रशासन, भूमी अभिलेख विभाग आणि ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, उपाधीक्षक, भूमी अभिलेख राजेंद्र भाबड…

Read More

लग्नात पाहुण्यांना फेट्यांऐवजी ज्ञानाची शिदोरी‎:सोनोशीच्या गिते अन् खंबाळे येथील आंधळे परिवाराकडून 700 पाहुण्यांना पुस्तकांचे वाटप‎

लग्नसमारंभ म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते पाहुण्यांच्या स्वागतासाठी बांधले जाणारे फेटे, बडेजाव.. मात्र, या परंपरेला फाटा देत खंबाळे (ता. सिन्नर) येथील आंधळे व सोनोशी (ता. संगमनेर) येथील गिते परिवाराने एका अनोख्या उपक्रमातून समाजासमोर नवा आदर्श ठेवला . सोनोशी येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब गिते यांचे चिरंजीव बाळासाहेब व अनिल आंधळे यांची कन्या शुभांगी यांचा विवाह सोहळा…

Read More

पिंपळगाव पेठ येथे अवैधरीत्या वाळू उपसा; पाणीपुरवठा विहिरीला धोका:वाळू उपसा तत्काळ बंद करा, अन्यथा तहसीलसमोर उपोषण करू- सरपंच‎

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विहिरीजवळच अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वाळू माफियांनी तब्बल ३० फूट खोल खड्डे खोदले आहेत. त्यामुळे गावाच्या पाणीपुरवठा विहिरीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. भविष्यात विहीर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत गावकऱ्यांनी तहसीलदार…

Read More

आरापूरजवळ आयशरची उभ्या टेम्पोला धडक:2 जागीच ठार, 2 गंभीर जखमी, आयशर चालक घटनास्थळावरून फरार, जखमींवर संभाजीनगरला उपचार सुरू‎

लासूर स्टेशन रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या डीजेच्या टेम्पोला भरधाव आयशरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर मार्गावरील आरापूर श . राहुल दिलीप राठोड (२१, रा. कुंभेफळ), गोविंद पुंडलिक तनपुरे (३०, रा. जळगाव ता. छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे…

Read More

लातूरच्या पेपरसेटर प्राध्यापकानेच फोडले केमिस्ट्रीचे प्रश्न- सीबीआय:21 जून रोजी पुन्हा होणार नीट परीक्षा; टीईटी 28 जूनला होणार

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचा पेपरसेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने गुरुवारी ताब्यात घेऊन दिल्लीला नेले होते. त्याला अटक करण्यात आली. प्रा. कुलकर्णीनेच केमिस्ट्रीचे प्रश्न फोडून विद्यार्थ्यांना दिले, असा दावा सीबीआयने केला. दरम्यान, नीट प्रकरणात लातूर शहरातील क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांची शुक्रवारी (१५ मे) सकाळी ८ पासून ९ तास त्यांच्या घरातच सीबीआय पथकाने…

Read More

राज्यात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या:कृष्ण प्रकाश यांची अप्पर महासंचालकपदी नियुक्ती, तर मुंबईला मिळाले 5 नवे सहपोलिस आयुक्त

महाराष्ट्र पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दलाला नवे सहपोलिस आयुक्त मिळाले आहेत. यामध्ये मनोजकुमार शर्मा यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या सहपोलिस आयुक्तपदी, तर अनिल कुंभारे यांची गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच सुवेझ हक यांच्याकडे प्रशासन, सत्यनारायण चौधरी यांच्याकडे वाहतूक…

Read More

मसाज पार्लरमध्ये देहविक्रयाचा आरोप:खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांसह पाच जणांना अटक

पुण्यात खराडी येथे मसाज पार्लर चालकाकडून देहविक्रयाचा आरोप करत खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी पीडित महिलेकडून ३० हजार रुपये घेतले होते. या प्रकरणी प्रतीक जयवंत गायकवाड (वय ३१, रा. येरवडा), विशाल अशोक साळवे (वय ४०, रा. विश्रांतवाडी), रोहित नागनाथ मांढरे (वय ३२, रा. येरवडा), छाया सुखदेव कांबळे (वय ४०,…

Read More