Headlines

Maharashtra NEP Curriculum Class 6 Approved; June Implementation Starts

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध . राज्यात यापूर्वीच दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. आता त्याच धर्तीवर सहावीचाही अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात…

Read More

नसरापूर येथील घटनेचे पंढरीत तीव्र पडसाद:फासणाऱ्या घटनेचा सर्वपक्षीय निषेध; स्त्री सन्मानासाठी पंढरपूरकर एकवटले‎

नसरापूर येथील निष्पाप बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद पंढरपुरात उमटले असून, आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संघटना आणि संतप्त नागरिकांनी एकत्र येत या घृणास्पद कृत्याचा जाहीर निषेध केला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जनमानसात प्रचंड संतापाची लाट आहे. भर चौकात जमलेल्या आंदोलकांनी “आरोपीला…

Read More

नागरिकांना अखंडित वीज द्या, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका:सभापती प्रा. राम शिंदे यांचे महावितरणला निर्देश

कर्जत-जामखेड तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संयम सुटला असून, आता विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी थेट महावितरणच्या रडारवर घेतले आहे. “नागरिकांना अखंडित वीज मिळालीच पाहिजे, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका, तातडीने कृती करा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या वेळेत वीज खंडित झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा…

Read More

देशाच्या विकासात महिला उद्योजिकांचे मोठे योगदान:महिला बचत गटाच्या मेळाव्यात महाव्यवस्थापक धर्मेंद्र कुमार यांनी केले मार्गदर्शन‎

देशात महिलांची संख्या सरासरी ५० टक्के असून सुशिक्षित महिलांचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. शासनाच्या सहकार्यामुळे आज मोठ्या उद्योगांप्रमाणेच गावपातळीवरील महिला बचत गटही छोटे-मोठे उद्योग यशस्वीपणे चालवत आहेत. पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासात महिला उद् . जामनेर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (कृषी शाखा) तर्फे आयोजित महिला बचत गट मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तहसीलदार नानासाहेब…

Read More

पुनद, चणकापूरमधून आवर्तन; 91 गावांची तहान भागणार‎:चार तालुक्यांतील गावांना फायदा; नदीकाठावरील गावांमध्ये 4 ते 8 तास भारनियमन

कळवण वाढत्या तपमानामुळे पाण्याची पातळी घटली आहे. बोरअरवेल, विहिरी कोरड्या पडत असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. ही वाढती मागणी लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पुनद धरणातून नदी पात्रात १००० क्यूसेसने पाणी आवर्तन सोडले असून, १५ दि . पुनदच्या आवर्तनाचा या गावांना फायदा: भादवण, विसापूर, बिजोरे, चाचेर, पिळकोस, ककाणे, मोकभणगी, गणोरे, देसराणे, सिद्धेश्वर, जयदर, काठरा, विरशेत,…

Read More

भरधाव हायवाची दुचाकीला धडक:तरुणाचा जागीच मृत्यू, शेंद्रा एमआयडीसीतील घटना, चालक फरार‎

शेंद्रा एमआयडीसी परिसरात भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी चारच्या सुमारास घडली. अपघातानंतर हायवा चालक वाहन सोडून फरार झाला असून, या प्रकरणी चिकलठाणा ठाण्यात गुन्हा नोंद आहे. सौरभ गोविंद तांबे (वय २२, रा. शेंद्रा कामगार वसाहत) असे मृताचे नाव आहे. सौरभ हा आपल्या दुचाकीवरून (एमएच २० ५४०८)…

Read More

सिल्लोड आगारात व्यवस्थापक म्हणून स्वाती बाखडे यांनी स्वीकारला पदभार:कर्मचाऱ्यांकडून सत्कार, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन‎

सिल्लोड आगाराच्या इतिहासात प्रथमच एका महिलेने व्यवस्थापक पदाची धुरा सांभाळली आहे. सोमवारी स्वाती घोडे-बाखडे यांनी आगार व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्याकडे विभागाचा वाहतूक अधीक्षक या महत्वाच्या पदाचा कारभार आहे. त्यांच्या नियुक्तीने आगारातील महिला कर्मचाऱ्यांसह संपूर्ण कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे. गेल्या महिन्यातील एका आकस्मिक घटनेनंतर आगारातील तीन महत्वाची पदे रिक्त झाली होती. यापूर्वी वाहतूक निरीक्षक…

Read More

कुंभ-उद्योग संगमात आज होणार 11 हजार कोटींचे 294 एमओयू:नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मुख्यमंत्री करणार घोषणा

जिल्हा विकास अन् उद्योगवाढीसाठी गुंतवणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या उद्योग विभागाने आता सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये तब्बल 11,000 कोटींची गुंतवणूक आणली आहे. त्यासाठी आयोजित ‘कुंभ उद्योग संगम’ आणि ‘नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट’मध्ये तब्बल 294 सामंजस्य करार आज ( 6 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहेत. यातून आगामी 5 वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये एकूण 35 हजार…

Read More

सिंहस्थाच्या 35 कोटींच्या बोगस वर्क ऑर्डरसाठी तयार केले ॲप:नाशिकचे विभागीय आयुक्त, कुंभमेळा आयुक्तांचीही स्वाक्षरी

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या कामांचे टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली ३५ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या हायटेक भामट्याला पोलिसांनी नवी मुंबईतून बेड्या ठोकल्या. अभिषेक संजय झरे (२३, रा. ऐरोली, नवी मुंबई) असे या ‘बीटेक’ पदवीधर संशयिताचे नाव आहे. त्याने फक्त मोबाइलमधील ‘ScanOnO’ या ॲपचा वापर करून विभागीय आयुक्तांची बनावट डिजिटल स्वाक्षरी तयार केल्याचे तपासात निष्पन्न…

Read More

वीटभट्टीवरील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते:विभागीय आयुक्तांनी समस्या ऐकून उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

रोजगाराच्या शोधात मेळघाटातून अमरावती परिसरातील वीटभट्ट्यांवर आलेल्या आदिवासी आणि कोरकू मजुरांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय नियमांनुसार वीटभट्टीवरच शिक्षणाची सोय उपलब्ध असणे आवश्यक असताना, ती पुरेशी उपलब्ध नसल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुला-मुलींनी थेट विभागीय आयुक्त नयना गुंडे यांची भेट घेतली. अविनाश बेलसरे,…

Read More