नेपाळच्या महापुरातून नाशिकचे 200 भाविक सुखरूप बचावले:स्थानिक प्रशासनाच्या मदतीने भाविकांना सुरक्षित स्थळी हलवले
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे देशभरात चिंतेचे वातावरण असताना, नाशिककरांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नेपाळ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे 200 यात्रेकरू सुखरूप असून, 1 सप्टेंबर रोजी ते नाशिकमध्ये परतणार आहेत. श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या चोख नियोजनामुळे आणि सेवेकऱ्यांच्या तत्परतेमुळे या भाविकांची सुखरूप सुटका झाली आहे. श्री औदुंबर भक्त…