Headlines

नागपुरात कॅफेच्या आड हुक्का पार्लरवर मध्यरात्री धाड:‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत मानवनगर परिसरातील ‘नेटफ्लिक्स अँड चिल कॅफे’वर मध्यरात्री धाड टाकून हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 82,995 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 19 ग्राहकांवर कारवाई केली आहे. 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री रंगला पंजाब रेस्टॉरंटजवळील या कॅफेवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी सोहेल खान फिरोज खान (22) याच्यासह कर्मचारी आणि…

Read More

नाशिकमध्ये मध्यस्थी करणे जीवावर बेतले:सलून व्यावसायिकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या, आरोपी लिफ्ट घेऊन फरार

नाशिकमधील पंचवटी परिसरातील आडगाव नाका येथे शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एका सराईत मद्यपी गुन्हेगाराने किरकोळ वादातून सलून व्यावसायिक जयवंत यशवंत पवार (45) यांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. मधुर मिलन स्वीट्ससमोर घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. जुन्या नाशिकमधील…

Read More

कारच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू; ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यात ठिय्या:अपघात नव्हे हा तर घातपात, नातेवाईकांनी केला गंभीर आरोप‎

राहाता शहरातील १३ वर्षीय ओमकार गायकवाड या चिमुकल्याच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले असून हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक घडवून आणलेला घातपात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी मृतदेह थेट राहाता पोलीस ठाण्यासमोर आणत ठिय्या आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री…

Read More

"फिरोदिया युनायटेड' व "गुलमोहर'ची अंतिम फेरीत धडक:उपांत्य फेरीतील सामन्यांत रंगला फुटबॉलचा थरार, नगरकरांची वाढली गर्दी‎

शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला मैदानावर सुरू असलेल्या ॲलेक्स कप फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीचे सामने अत्यंत रंगतदार व चुरशीचे झाले. शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीतील लढतींमध्ये फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड आणि गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लब या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली. आता या दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे. उपांत्य फेरीतील पहिला…

Read More

बाभुळगावात छत्रपती शिवराय समाधान शिबिराची सांगता

महसूल विभागाच्या वतीने बाभुळगाव मंडळात ८ मे रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राजस्व समाधान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण ५ हजार ८१० लाभार्थींना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. तसेच, नागरिकांच्या तक्रारी व अर्ज स्वीकारून त्यांच्या तक्रारी तात्काळ निराकरण करण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक तहसील कार्यालय परिसरात सकाळी ९ वाजता…

Read More

आर्य चाणक्य विद्यालयाच्या यशाची परंपरा यंदाही कायम

येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल ९८.०३ टक्के लागला असून प्रथम प्राजक्ता जयदीप हावनूर ९७ टक्के, प्रगती पांडुरंग कापसे ९७.०० टक्के द्वितीय, तुषार दत्तात्रय भांड ९५.२० टक्के तृतीय, भक्ती विष्णु जाधव ९४.६० टक्के चतुर्थ व ऋतुजा गणेश गिरगे ९४.४० टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक पटकाविला…

Read More

रोटरी मोहिमेत 1,781 रुग्णांची नेत्र तपासणी; नागरिकांना लाभ

जिल्ह्यात अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्जीत फिरत्या वाहनाद्वारे नेत्र तपासणी करणाऱ्या रोटरीच्या फिरत्या नेत्र तपासणी पथकाच्या वतीने गत मार्च व एप्रिल महिन्यात अनेक गावात नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर नेत्र उपचार करण्यात आले. या दोन महिन्यात मोफत नेत्र तपासणीचा तब्बल १७८१ रुग्णांनी लाभ घेतला. रोटरी फिरते नेत्र रुग्णालय,रोटरी नॉर्थ व आनंदीलाल चिरानिया ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने या…

Read More

Cloth covering in the Bhagwant temple during the rain, white stripes on the floor, planning done in the temple area to reduce the intensity of the sun

सध्या वैशाख वणव्याच्या झळांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा होरपळत असून, तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. अशा कडक उन्हात बार्शीतील आराध्य दैवत श्री भगवंत मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल होऊ नयेत, यासाठी भगवंत देवस्थान ट्रस्टने कंब . उन्हाळ्यामुळे मंदिरातील फरशी प्रचंड तापते, ज्यामुळे अनवाणी चालणाऱ्या भाविकांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात…

Read More

मनपा शाळेचा विकास करुन गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न:गुणवंतांचे कौतुक करताना महापालिका शिक्षण सभापती ॲड. रेवणे यांचे प्रतिपादन‎

महापालिकेच्या शाळांचा विकास करुन गुणवत्ता सुधारण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सांगतानाच आपण सर्वांनी मला त्यासाठी साथ द्या, असे प्रतिपादन युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकारी तथा मनपा शिक्षण सभापती ॲड. प्रिती रेवणे-बनारसे यांनी केले . . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर रेवणे यांनी मनपाच्या जमील कॉलनी येथील उर्दु…

Read More

पर्यटन विकास, जलसंधारणावर भर;मडकीत केली स्थळ पाहणी:जिल्हाधिकारी येरेकरांनी विकासकामांची घेतली माहिती‎

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी कामांचा दर्जा तपासून सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मडकी (ता. चिखलदरा) येथे जिल्हा वार्षिक योजना व आदिव . जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या दौऱ्यात जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या विहीर व पाण्याच्या टाकीची तसेच अस्तित्वातील पाणीपुरवठा…

Read More