घरकुलाच्या पैशांमध्ये वाहने खरेदी; झोन दुरुस्तीसाठीही वापरला निधी:2014-15 साली रमाबाई आवास योजनेतील निधी वापरात गैरप्रकार; अधिकाऱ्यांची झाडाझडती, चौकशीचे आदेश
अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी शासनाकडून उपलब्ध करून दिलेला निधी लाभार्थींच्या घरांसाठी खर्च होण्याऐवजी इतर कामांसाठी वळवल्याचा धक्कादायक प्रकार विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या बैठकीत उघड झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘दिव्य मराठी . मनपाच्या स्थायी समिती सभागृहात गुरुवारी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी समितीची बैठक झाली. समिती प्रमुख आ. नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक पार…