Headlines

पैठणला काँग्रेस पक्षाचे ‘संघटन सृजन अभियान':काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून साजरा केला जल्लोष

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पैठण शहर काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी ही महत्त्वाची जबाबदारी जाहीर करताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. पक्ष संघटना अधिक बळकट व गतिमान करण्याच्या उद्देशाने सध्या राज्यभर संघटन सृजन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत…

Read More

मुंबईत डिझेल पुरवठ्यात 5 ते 10 टक्क्यांची कपात:पेट्रोल पंपांवर तुटवडा, वाहनधारकांची धावपळ सुरू; मालवाहतूकदारांचे टेन्शन वाढले

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत डिझेल पुरवठ्याबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील डिझेल पुरवठ्यात 5 ते 10 टक्क्यांची कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्याचा परिणाम आता थेट पेट्रोल पंपांवर दिसू लागला आहे. काही भागांमध्ये डिझेलचा साठा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः मालवाहतूक, व्यावसायिक वाहने आणि डिझेलवर चालणाऱ्या…

Read More

ज्येष्ठांवर सायबर धोका, हे 5 उपाय करतील सुरक्षा:स्कॅमर्सच्या भावनिक दबावाखाली येऊ नका, कॉल आल्यास कुटुंबीय किंवा तज्ञांना सांगा

छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये काही दिवसांपूर्वीच एका निवृत्त महिला प्राध्यापिकेला ठगांनी 7 दिवस घरात डिजिटल अटक करून ठेवले. टेरर फंडिंगची भीती दाखवून 1.4 कोटी रुपये लुटले. हा एकटाच प्रकार नाही; देशात डिजिटल फसवणुकीचे बळी ठरलेल्यांमध्ये 60% पेक्षा जास्त वृद्ध आणि निवृत्त कर्मचारी आहेत. इकडे, ठग आता ओटीपी किंवा वीज बिलासारख्या फसवणुकीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, ते टेरर फंडिंग,…

Read More

श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा:आमदार विलास भुमरे यांची उपस्थिती, 3 दिवस धार्मिक कार्यक्रम‎

पैठण शहरातील यशवंतनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिराच्या लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंगळवारी भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. मंदिराचे लोकार्पण आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विद्या भुषण कावसानकर यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. यानिमित्त आयोजित तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यात विविध वैदिक विधी, शोभायात्रा, हरिकीर्तन, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात…

Read More

हिंगोलीत धक्कादायक घटना:औंढा नागनाथमध्ये तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथे तरुणीने घरात कोणीही नसताना गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रविवारी ता. १४ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनवाडी येथील आरती शांतीराम घनसावंत (१७) हि तरुणी तिच्या कुटुंबियांसह राहते. घरी आई, वडील शेतात काम करीत असून आरती शिक्षण घेत…

Read More

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 2.64 कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट:156 गुन्ह्यांमधील मुद्देमाल शिरूर येथील भट्टीमध्ये जाळला

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रंजनगाव एमआयडीसी येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’ च्या प्लांटमध्ये हा साठा जाळून नष्ट करण्यात…

Read More

एमपी-यूपी, बिहारमध्ये वीज कोसळून 6 ठार:मुजफ्फरनगरात 7 फूट रस्ता खचला; उत्तराखंडात भूस्खलन, रस्ते बंद, केदारनाथ यात्रा रोखली

मध्य प्रदेशात गुरुवारी भोपाळसह 11 जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. सतना आणि झाबुआमध्ये पावसात वीज कोसळून 2 लोकांचा मृत्यू झाला. गर्ल्स स्कूल परिसरात झाड कोसळून 2 तरुणी जखमी झाल्या. दामोहच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. यूपीच्या शामलीमध्ये दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवेवर पहिल्याच पावसात खड्डे पडले. मुझफ्फरनगरमध्ये जोरदार पावसात बाजारात रस्ता सात फूट खचला. सोनभद्रमध्ये नाल्याच्या जोरदार प्रवाहात आई…

Read More

आरक्षणाची सवलत घेणाऱ्यांना आता खुल्या प्रवर्गाचे दरवाजे बंद:महाराष्ट्र सरकारकडून आरक्षणाचे नवीन धोरण जाहीर; भरती प्रक्रियेत होणार बदल

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी नोकरीतील आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, ज्या उमेदवारांनी आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही. केंद्र सरकार आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही हे आरक्षणाचे नवे धोरण निश्चित केले असून, या निर्णयामुळे राज्य सरकारी नोकरभरतीच्या प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत. राज्य सरकारने…

Read More

मुंबईसह राज्यात अतिवृष्टीचा कहर:रेड अलर्टनंतर 'वर्क फ्रॉम होम', सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, 5 जिल्ह्यांत शाळा-बंद, एसटी सेवा स्थगित

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, नाशिकसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते, पूल आणि महामार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासह काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने…

Read More

FSSAI Issues 9 Notices to Swiggy Instamart Over Spoiled Food Complaint

नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फूड रेग्युलेटर FSSAI ने क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्विगी इन्स्टामार्टला 9 नोटिसा बजावल्या आहेत. FSSAI ला तक्रार मिळाली होती की, प्लॅटफॉर्मने त्यांना सडलेली अंडी, खराब दूध आणि एक्सपायरी डेट असलेले पॅक केलेले अन्न दिले. FSSAI ने स्विगी इन्स्टामार्टकडून या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण आणि कंप्लायन्स रिपोर्ट मागवला आहे. जर कंपनीने ठरलेल्या वेळेत योग्य…

Read More