Headlines

Maharashtra Govt Reconsiders Open Category Reservation Rule

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्यापासून रोखणाऱ्या आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर बहुजनांच्या हक्कांन . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या एससी, एसटी व ओबीसी उमेदवारांना निवडीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही असा…

Read More

रिकामे सिलिंडर रस्त्यावर टाकून रास्तारोको:शेंदुर्णीत सिलिंडर वितरण विस्कळीत; सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांनी केले आंदोलन‎

परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून गॅस सिलिंडरचे वितरण विस्कळीत झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार चकरा मारूनही गॅस मिळत नसल्याने शनिवारी सकाळी ११ वाजता संतप्त ग्राहकांनी रिकाम्या टाक्या रस्त्यावर आडव्या लावून रस्ता रोको आंदोल . शेंदुर्णी परिसरात इंडियन गॅसचे एकमेव वितरक आहेत. शनिवारी सकाळी गॅस मिळवण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना “सिलिंडर शिल्लक नाही’ असे नेहमीचेच उत्तर…

Read More

पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणीचा गळा चिरला:प्रकृती चिंताजनक, खासगी रुग्णालयात उपचार; आरोपीचा शोध सुरू

पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणीचा ब्लेडने गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय 22, रा. चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे जखमी तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी दिलीप…

Read More

The first phase of ‘One Nation-One Election’ will start from 2029, JPC brainstorming on two-phase model

Marathi News National The First Phase Of ‘One Nation One Election’ Will Start From 2029, JPC Brainstorming On Two phase Model धर्मेंद्रसिंह भदौरिया | नवी दिल्ली30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात ‘एक देश-एक निवडणूक’ लागू करण्यासाठी केंद्र सरकार आतापर्यंतचा सर्वात व्यावहारिक आणि घटनात्मकदृष्ट्या सुरक्षित मार्ग शोधत आहे. भाजप खासदार पीपी चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील ३९ सदस्यीय संयुक्त…

Read More

दगडूशेठ गणपती यंदा वृंदावनमधील प्रेम मंदिरात विराजमान:गणेशोत्सवासाठी ट्रस्टकडून भव्य प्रतिकृतीची निर्मिती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या १३४ व्या गणेशोत्सवासाठी वृंदावनमधील प्रसिद्ध प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. श्री राधा-कृष्णांवरील दिव्य प्रेम आणि भक्तीचे प्रतीक असलेले हे मंदिर भाविकांना आध्यात्मिक अनुभव देईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट…

Read More

बार्शीला विधानपरिषदेत नेतृत्व करण्याची चौथ्यांदा संधी शक्य:राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीमुळे सोलापुरातील भाजपला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा?‎

. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपकडून बार्शीचे राजेंद्र राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) कडून कासेगाव (ता. पंढरपूर) येथील वसंतराव देशमुख यांच्यात दुरंगी सामना होत आहे. महायुतीच्या मतदारांची गोळाबेरीज पाहता राऊत यांचे पारडे जड दिसतेय. राऊत यांची निवड झाल्यास बार्शी तालुक्याला विधान परिषदेवर चौथ्यांदा प्रतिनिधित्व मिळेल. ते वरिष्ठ सभागृहात जाणारे तालुक्यातील…

Read More

आर. प्रज्ञानानंदाने नॉर्वे चेस 2026 चे विजेतेपद पटकावले:मेजर अभिलाषा यांना UN मिलिटरी जेंडर पुरस्कार मिळाला, 8 जूनच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगीयोनो भारतात आले क्रीडा (SPORTS) 2. ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदाने नॉर्वे चेस 2026 चे विजेतेपद पटकावले नॉर्वे चेस स्पर्धा 3. भारताने अंडर-18 हॉकी आशिया कप जिंकला 4. टेनिसपटू मीरा अँड्रीवाने फ्रेंच ओपन जिंकले निधन (मृत्यू) 5. मल्याळी अभिनेता…

Read More

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूने 16 जणांचा मृत्यू:9 पोलिस, 13 उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी निलंबित

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूच्या दुर्घटनेने खळबळ उडाली आहे. हडपसर आणि फुगेवाडी भागात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून, 4 जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी प्रशासनाने कठोर पाऊले उचलत 22 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेनंतर पुणे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ…

Read More

नाशिकच्या TCS प्रकरणानंतर राज्य सरकारचे महत्त्वाचे पाऊल:पॉश कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश; कंपन्यांना शी-बॉक्स पोर्टलवर नोंद करणे अनिवार्य

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास आळा घालण्यासाठी पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी-बॉक्स पोर्टलवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, नियमांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर…

Read More

Maharashtra Drugs Seized Rs 254 Crore; CM Fadnavis Declares Zero Tolerance

राज्यात आणि विशेषतः मुंबई, पुणे, विदर्भासह अनेक भागांत वाढत्या अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) विळख्यावरून पावसाळी अधिवेशनात आमदारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात ड्रग्जच्या मुद्द्यावर तब्बल २० मिनिटे प्रदीर्घ आणि वादळी . जानेवारी ते एप्रिल 2026: 254 कोटींचे ड्रग्ज जप्त राज्यातील ड्रग्जविरोधी कारवायांची अधिकृत आकडेवारी सभागृहात सादर करण्यात आली. जानेवारी ते एप्रिल 2026 या चार…

Read More