Headlines

कोल्हापूर जिल्ह्यात तिघांचा वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू:24 तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश, राधानगरी व करवीर तालुक्यात शोककळा

कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी पाण्यात बुडून तिघा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. घटना घडल्यापासून कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी नदी आणि कॅनॉल पात्रात युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली होती. अखेर २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह शोधण्यात जवानांना यश…

Read More

भाऊसाहेबांच्या कार्यामुळे माणसाला माणूसपण प्राप्त झाले- प्रा. डॉ. तायडे:जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात आयोजित व्याख्यानास प्रतिसाद‎

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या सामाजिक कार्याचा आणि त्याद्वारे झालेल्या वर्तमानातील प्रगतीचा आढावा घेतल्यास भाऊसाहेबांचे विचार हे सदैव प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणारे आहेत. समाज सुधारण्याची त्यांची तळमळ आजही अंतर्मुख करणारी आहे. असे मत प्रा. डॉ. प्रकाश तायडे यांनी येथे व्यक्त केले. येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवनावर…

Read More

16 more reservoirs in critical category in 42 days, Goa-Mumbai have only a month’s supply, water cut begins in Mumbai

Marathi News National 16 More Reservoirs In Critical Category In 42 Days, Goa Mumbai Have Only A Month’s Supply, Water Cut Begins In Mumbai नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांत मान्सूनचा वेग मंदावलेला असताना प्रमुख जलाशयांची स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) च्या १८ जूनच्या अहवालानुसार सामान्य साठवणुकीच्या ८०% किंवा…

Read More

असुन अडचण, नसून खोळंबा:मोर्विस उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिकात्मक बाजार, कोल्हे गटाच्या निष्क्रियतेचा केला निषेध‎

तालुक्यातील मोर्विस येथील उपबाजार समितीत आज शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक बाजार भरवून सत्ताधारी कोल्हे गटाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधले. भाड्याने जागा घेऊन सव्वा वर्ष लोटले, तरी अद्याप शेतमालाचे लिलाव का सुरू झाले नाहीत?” असा सवाल विचारत शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनाची सध्या कोपरगाव परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. मोर्विस येथील या आंदोलनात शेतकऱ्यांनी सर्वप्रथम सत्यनारायण पूजा केली….

Read More

‘कॉर्पोरेट जिहाद’चे कनेक्शन; आश्रयदात्याला मोक्का लावा:छत्रपती संभाजीनगरमधील एका नेत्याने दिला होता आश्रय

नाशिक येथील टीसीएस बीपीओ युनिटमधील महिलांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतराच्या प्रकरणाचे धागेदोरे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये खोलवर रुजल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा एजाज खान हिला ७ मे रोजी शहरातून अटक झाल्यानंतर, तिला ४० दिवस आश्रय देणाऱ्या राजकीय नेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत शिवसेना आणि युवासेना आक्रमक झाली आहे. शनिवारी या…

Read More

श्रीरामपूरकरांची तहान भागणार:तलावात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच साठा, पाण्यासाठी ससाणेंनी भरले 3 कोटी, प्रत्यक्ष साठा होईपर्यंत पाणीपुरवठा विभागाची कसरत‎

श्रीरामनवमी आणि उरूस उत्सवाच्या काळात पाणीवापर वाढल्याने श्रीरामपूर शहरावर पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण झाले होते. साठवण तलावात केवळ दोन दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पालिकेची धाकधूक वाढली होती. मात्र, नगराध्यक्ष करण ससाणे यांनी पाटबंधा . भंडारदरा आणि निळवंडे धरणातून सुटलेले पाणी ओझरपर्यंत नदीपात्रातून आणि तिथून कालव्याद्वारे श्रीरामपूरला पोहोचते. उन्हाळ्यामुळे हे पाणी शहरात पोहोचायला किमान…

Read More

Virat Kohli Launches One8 Brand in Gurugram; Dances to Karan Aujlas Song

गुरुग्राम24 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक क्रिकेटपटू विराट कोहलीने गुरुग्राममध्ये आपला ‘One8’ ब्रँड लॉन्च केला. यासाठी रविवारी रात्री द्वारका एक्सप्रेसवेवरील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (यशोभूमी) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात प्रसिद्ध पंजाबी गायक करण औजलाही उपस्थित होता. कार्यक्रमात करण औजलाने अनेक गाणी गायली. त्याने विराट कोहलीसाठी आपले हिट गाणे ‘विनिंग स्पीच’ देखील गायले….

Read More

पैठणला काँग्रेस पक्षाचे ‘संघटन सृजन अभियान':काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून साजरा केला जल्लोष

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पैठण शहर काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी ही महत्त्वाची जबाबदारी जाहीर करताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. पक्ष संघटना अधिक बळकट व गतिमान करण्याच्या उद्देशाने सध्या राज्यभर संघटन सृजन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत…

Read More

दुसऱ्यांची मुले चोरण्यापेक्षा स्वतःची वाढवा…:शर्मिला ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांच्या 'ऑपरेशन टायगर' आणि 'पक्षफोडी'वर बोचरी टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर, आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना घरगुती पिठाच्या चक्की (गिरणी) वाटप केल्या. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप), त्यांची ‘पक्षफोडीची’ राजनीती आणि सरकारच्या धोरणांवर…

Read More

‘Wolf pack’: China unveils killer canine bots that share brain, primed for urban combat

China’s military is pushing the boundaries of unmanned warfare with the development of advanced canine robots that can operate in coordinated “wolf packs”, sharing intelligence and executing complex missions in urban combat scenarios, the South China Morning Post reported.These robotic units represent a major leap from earlier models used by the People’s Liberation Army. The…

Read More