Headlines

उन्हाळी सुट्ट्यांसाठी पर्यटकांची पावले अहिल्यानगरकडे:भाैगाेलिक-धार्मिक पयर्टनाला प्राधान्य,महिनाभरात 5 लाखांहून अधिक पर्यटक येण्याचा अंदाज‎

एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही अहिल्यानगर जिल्ह्याला पर्यटनाचे वेध लागले आहेत. यंदा शाळा-महाविद्यालयांच् या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ २० ते ३० टक्क्यांनी वाढणार असल्याचे चित्र आहे. महसूल आणि पर्यटन विभा . जिल्ह्यातील भंडारदरा हे उन्हाळ्यासाठी मुख्य आकर्षण ठरत असून, येथील रिसॉर्ट्सचे बुकिंग सध्या ७५ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. प्रवरा नदीवरील जलाशय…

Read More

राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय:नागपुरात 'सायक्लोट्रॉन प्रकल्प'; ग्रामीण पेयजल आणि ड्रोन निर्मितीच्या नवीन धोरणांना मंजुरी!

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीत वैद्यकीय क्षेत्र, ग्रामीण पाणीपुरवठा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना दिलासा देणारे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत. नागपुरातील हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पासह ‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ आणि ‘ड्रोन-रोबोटिक्स’ निर्मितीला चालना देणारे स्वयंचलित प्रणाली धोरण जाहीर करण्यात आले आहे. नागपुरात…

Read More

अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी अक्कलकोटमध्ये 1 लाख भाविक:पहाटेपासूनच वटवृक्ष स्वामी मंदिर परिसर गजबजला; वाहनांच्या लांबच लांब रांगा‎

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सलग सुट्याचा शेवटचा दिवस, शनिवार, रविवारी यामुळे पहाटेपासून दिवसभर सुमारे एक लाखपेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे ५ वाजल्यापासूनच शनिवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. उन्हाळी सुट्टी व अधिक मास शेवटचा दिवस, शनिवार रविवार सुट्टी यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती…

Read More

पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा:न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले; पेन्शनला पैसे नाहीत, पण योजनेसाठी कोट्यवधी?

राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या योजनेवरून राज्य सरकारला तीव्र शब्दांत सुनावले आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन व इतर लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यास ही योजना बंद करण्याचा विचार करा, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे….

Read More

सासू-सुनेचे भांडण, केस पकडून ओढले:एकमेकींना जमिनीवर पाडून मारले; मोगामध्ये हाणामारीचा VIDEO समोर आला

मोगा येथील धर्मकोटमध्ये सासू आणि सुनेमध्ये झालेल्या मारामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. नातीला माहेरी घेऊन जाण्यापासून रोखल्याने संतप्त सुनेने सासूचे केस पकडून तिला फरपटत नेले आणि अंगणात नेऊन मारहाण केली. दोघींमध्ये हाणामारी झाली आणि एकमेकींना खाली पाडून मारले. सासूने जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचून पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. लोहगड वस्तीत राहणारी सून कर्मवीर कौर…

Read More

पुनीत बालन यांची भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्षपदी निवड:2026-30 कार्यकारिणीत 22 पदाधिकाऱ्यांचा समावेश

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या (एकेएफआय) अध्यक्षपदी युवा उद्योजक पुनीत बालन यांची बिनविरोध निवड झाली आहे. २०२६ ते २०३० या कालावधीसाठीच्या या नव्या कार्यकारिणीत देशभरातील विविध राज्यांतील प्रतिनिधींना संधी देण्यात आली असून, एकूण २२ पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणूक रांची (झारखंड) येथे पार पडली. या निवडणुकीसाठी महासंघाचे २२ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्राचे क्रीडा…

Read More

शिवलिंगाजवळ बसलेला नाग आढळला:कुरुक्षेत्रातील संगमेश्वर धाममध्ये पुजारी आले तेव्हा फुत्कारू लागला, भाविकांची गर्दी उसळली

कुरुक्षेत्र येथील ऐतिहासिक संगमेश्वर महादेव धाम अरुणाय येथे सोमवारी पहाटेच्या वेळी भाविक आश्चर्यचकित झाले, जेव्हा त्यांना मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगावर एक काळा नाग दिसला. पुजारी आणि सेवादार सकाळी आरतीच्या तयारीसाठी पोहोचले होते, तेव्हा त्यांना फुत्कारल्याचा आवाज ऐकू आला. ही बातमी पसरताच मोठ्या संख्येने भाविक मंदिरात पोहोचले. सुमारे अर्धा तास नाग शिवलिंगाला गुंडाळलेला होता आणि नंतर गर्दी…

Read More

जलयात्रेच्या स्वागतावरून वैजापूरमध्ये गटबाजी उघड:सेना-भाजप समोरासमोर, एकाच जलसंवर्धन मोहिमेचे दोन स्वागत सोहळे‎

जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन, शाश्वत पाणी व्यवस्थापनाचा संदेश देणारी ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा सोमवारी दुपारी २ वाजता गंगापूर–वैजापूर रोडवरील शिवपार्वती मंगल कार्यालयात दाखल झाली. आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते ढोल-ताशांच्या गजरात यात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. या वेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे, आ. प्रशांत बंब, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, सभापती कविताताई चव्हाण उपस्थित होते….

Read More

भारतीय नेमबाज जसपाल राणा यांचे 49 व्या वर्षी निधन:एक जून रोजी जर्मनीहून परत येत असताना तब्येत बिघडली होती; कॉमनवेल्थ गेम्समध्ये 9 सुवर्णपदके जिंकली

भारताचे दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. त्यांना दिल्लीतील मॅक्स साकेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1 जून रोजी रात्री म्युनिकहून परतताना जसपाल यांची विमानात तब्येत बिघडली होती. तिथे त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली होती. मायदेशी परतल्यानंतर जसपाल यांना दिल्लीतील मॅक्स साकेत…

Read More

सिद्धेश्वर हायस्कूलमधील 935 विद्यार्थ्यांना दिली वृक्षांची भेट:सिल्लोड तालुक्यातील शाळांमध्ये ‘एक विद्यार्थी एक झाड’ संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज बनली असून, समाजातील प्रत्येक घटकाने या चळवळीत सहभागी होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने वृक्षवल्ली टीम सिल्लोड आणि योगेश पाटील यांनी ८ मार्च रोजी केलेला १०,५८५ वृक्षलागवडीचा संकल्प आता साकार होत आहे. . या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे १ जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि महाराष्ट्र कृषी दिन या दोन्ही महत्त्वपूर्ण…

Read More