Headlines

बिडकीनमध्ये दोन भीषण अपघातांत दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी:छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावर बिडकीन परिसरात घडले अपघात‎

उन्हाचा कडाका आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे बिडकीन परिसरात रविवारी अक्षरशः ‘काळा दिवस’ ठरला. दिवसभरात दोन ठिकाणी अपघात घडले. त्यापैकी दोन भीषण अपघातांत दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पहिली दुर्घटना पैठण-बिडकीन मार्गावरील हॉटेल पार्वतीसमोर सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान घडली. एका भरधाव रिक्षाने समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात…

Read More

Manipur government silent even after the death of children; Imphal is burning, atmosphere of fear even after 3 years

Marathi News National Manipur Government Silent Even After The Death Of Children; Imphal Is Burning, Atmosphere Of Fear Even After 3 Years डी. कुमार | इंफाळ45 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ३८ वर्षीय रोहित राजधानी इंफाळमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करतात. पण, गेल्या काही दिवसांपासून शहरात होत असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे त्यांचा रोजगार ठप्प झाला आहे. सोमवारी सकाळपासून…

Read More

गोमातेला राष्ट्रीय पशू म्हणून दर्जा द्यावा अन् गोमातेचे संरक्षण करावे:कन्नड शहरात गोमाता सन्मान रॅली, तहसीलदारांना निवेदन‎

कन्नड शहरात ‘गोमाता सेवा, संरक्षण व सन्मान’ निमित्त सोमवारी (२७ एप्रिल) पिशोर नाका ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. तहसील कार्यालयात तहसीलदार सारिका भगत यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर रॅलीचा समारोप झाला. ‘गोमाता’चा सन्मान व्हावा, या मागणीसाठी मुरारी पारिक परिवार, हिंदू समाजाच्या वतीने आयोजन झाले. गोमातेला राष्ट्रीय पशू म्हणून दर्जा द्यावा, गोमातेचे संरक्षण करावे या…

Read More

खरातचा चेहरा, दैवी शक्तीचा बनाव रचून महिलेवर चार वेळा बलात्कार:सातव्या गुन्ह्यात 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; गुंगीचे औषध देऊन अत्याचार

स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोककुमार एकनाथ खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ (६७) याच्या पापाचा पाढा आता वाचला जात आहे. जादूटोणा आणि धार्मिक विधीच्या नावाखाली एका पीडितेवर तब्बल चार वेळा बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रक . तपासातील महत्त्वाचे मुद्दे गूढ ‘रिंग मेकर’ घटनास्थळावरून बोटांच्या अंगठीचे माप घेणारी ३५ गोलाकार स्टीलची मापे जप्त…

Read More

पुण्यात मशरूम कंपनीत टाकीतील विषारी वायूमुळे 3 कामगारांचा मृत्यू:सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी उतरले होते, मृत उत्तर प्रदेशचे

जेजुरीजवळील बेलसर गावातील एका मशरूम उत्पादक कंपनीत तीन कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. कंपनीच्या आवारातील सांडपाण्याची भूमिगत टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगारांना टाकीत साचलेल्या विषारी वायूचा फटका बसला आणि काही क्षणांतच ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून औद्योगिक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या दुर्घटनेत पिंटू राजेश…

Read More

Iran’s double game; Don’t stop nuclear program, we will open Hormuz, tanker with 12 Indian crew attacked in Hormuz

Marathi News National Iran’s Double Game; Don’t Stop Nuclear Program, We Will Open Hormuz, Tanker With 12 Indian Crew Attacked In Hormuz तेहरान/नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इराण आता डबल गेम खेळत आहे. त्याने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला तीन पॉइंट्सचा शांतता प्रस्ताव दिला आहे. इराणने म्हटले आहे की जर अमेरिकेने त्यांच्या अणुकार्यक्रमावर बंदी घालण्याचा हट्ट सोडला,…

Read More

उपवर्गीकरणाचा प्रस्ताव रद्द करा; अन्यथा मंत्रालयावर धडक मोर्चा:आरक्षणाची मर्यादा 13 टक्क्यांवरून 20 टक्के करण्याची मागणी

अनुसूचित जाती आरक्षणातील प्रस्तावित ‘उपवर्गीकरण’ निर्णयाच्या विरोधात आरक्षण बचाव कृती समितीने पुकारलेल्या एल्गारामुळे छत्रपती संभाजीनगर शहर आज दणाणून गेले होते. आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चात अनुसूचित ज . संवैधानिक मूल्यांशी तडजोड नाही मोर्चामध्ये सहभागी आंदोलकांनी हातात ‘उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) रद्द करा’ असे लिहिलेले फलक धरले होते. उपवर्गीकरण…

Read More

Banda Records 47.60°C Highest Temp in India; Yellow Alert for 8 Maharashtra Districts

Marathi News National Banda Records 47.60°C Highest Temp In India; Yellow Alert For 8 Maharashtra Districts अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली-पुणे3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महाराष्ट्रात मे महिना म्हणजे भीषण उष्णतेचा प्रकोप मानला जातो. मात्र यंदा वैशाख म्हणजे एप्रिल महिन्यातच महाराष्ट्र भाजून निघत आहे. छत्रपती संभाजीनगरात रविवारी या हंगामासह सात वर्षांतील सर्वाधिक म्हणजे 43.4 अंश सेल्सियस…

Read More

पुणे पोलिसांची ड्रग्ज तस्करांवर मोठी कारवाई:१९ जण अटकेत, ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवत १९ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ५८ लाख १८ हजार २५० रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, १ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत परिमंडळ ७ अंतर्गत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. परिमंडळ ७ मधील वाघोली, लोणीकंद,…

Read More

299 रुपयांचा ऑनलाइन ड्रेस पडला 1 लाखाला, मुंबईमध्ये नर्सला गंडा:सोशल मीडियावरील जाहिरात पाहून महिलेने केला होता ड्रेस बुक

ऑनलाइन माध्यमातून अवघ्या २९९ रुपयांचा ड्रेस खरेदी करण्याच्या नादात मुंबईतील एका खासगी रुग्णालयातील परिचारिकेची १ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. देवनार पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील जाहिरात, व्हॉट्सॲप क्रमांक आणि बनावट डिलिव्हरी एजंटच्या माध्यमातून ही सायबर फसवणूक करण्यात आली. येथील एका वसतिगृहात राहणाऱ्या परिचारिकेने सोशल मीडियावर २९९ रुपयांत ड्रेसची जाहिरात…

Read More